SSC STATE BOARD EXAM Fees Increased
SSC STATE BOARD EXAM New Fees Rate
माध्यामिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ व मुख्य परीक्षा २०२५ साठी परीक्षा शुल्कामध्ये वाढ करणेबाबत.
SSC STATE BOARD EXAM Fees will be increased for July 2024 and Main Exam 2025
Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education S.R.No.832-A, Final Plot No. 178, 179, Near Balchitrawani, Behind Agharkar Research Institute, Bhamburda, Shivajinagar, Pune-411004.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे स..नं.८३२ए, फायनल प्लॉट नं. १७८, १७९बालचित्रवाणीजवळ, आधारकर रिसर्च इन्स्टिट्युटच्या मागे, भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे ४११००४.
क्र.रा.मं./ले-पे०६/परीक्षाशुल्क २०२४-२५/1788 पुणे ४११००४
दि. ३० एप्रिल, २०२४
ईमेलद्वारे तातडीचे
प्रति,
विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सर्व विभागीय मंडळे
विषय - माध्यामिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ व मुख्य परीक्षा २०२५ साठी परीक्षा शुल्कामध्ये वाढ करणेबाबत.
संदर्भ -
१. क्र.रा.मं./लेखा-६/२३४४ पुणे ४, दि.२/६/२०२३
२. शालेयशिक्षणक्रीडाविभागाचे पञ क्र. संकीर्ण.०८२२/प्र.क्र.६६/एसडी-२, दि.१६/१२/२०२२
३. कार्यकारी परिषद (तदर्थ) सभा दि. २४/३/२०२३ ठराव क्र. १३२
😀 हेही वाचायला आपल्याला आवडेल
इ. १० वी व इ. १२वी परीक्षेस शाळा/कनिष्ठ महाविद्यालयास मंडळ मान्यता नसलेला विषय खाजगीरित्या अध्ययन करन स्वतःच्या जबाबदारीवर विद्यार्थ्यांस प्रविष्ट होण्याची परवानगी देण्याबाबतच्या सध्याच्या धोरणात सुधारणा करणेबाबत.वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
😀 हेही वाचायला आपल्याला आवडेल
नवीन शैक्षणिक धोरणानुसार अशा होतील दहावी आणि बारावीच्या परीक्षा वाचा सविस्तर वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
👆👆👆👆👆
उपरोक्त विषयांस अनुसरुन शासन आदेश आणि कार्यकारी परिषद (तदर्थ) सभेतील निर्णयाच्या अनषंगाने, माध्यामिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ व मुख्य परीक्षा २०२५ साठी परीक्षा शुल्क पुढीलप्रमाणे सुधारीत करण्यात आले आहेत. सुधारीत परीक्षा शुल्क आपल्या स्तरावरुन सर्व शाळा / महाविद्यालयांना अवगत करावे आणि मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावे.
हेही वाचाल
Std11th Std 12th Admission Fess Tution Fees Term Fees Exam Fees Laboratory Fees Standard Rate
इयत्ता ११ वी इयत्ता १२ वी प्रवेश शुल्क शिक्षण शुल्क सत्र शुल्क परीक्षा शुल्क प्रयोगशाळा शुल्क मानक दर
👆👆👆👆👆
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ व फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी परीक्षा शुल्क
नियमित / खाजगी विद्यार्थी (इ.१०वी)
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ व फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी परीक्षा शुल्क नियमित / खाजगी विद्यार्थी (इ.१०वी)
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा जुलै-ऑगस्ट
२०२४ व फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी परीक्षा शुल्क
नियमित / खाजगी विद्यार्थी (इ.१०वी)
अ.क्र. |
तपशील |
सन
२०२४-२५ साठी परीक्षाशुल्क |
१ |
परिक्षा
शुल्क |
४७० |
२ |
प्रशासकीय
शुल्क |
२० |
३ |
गुणपत्रिका
शुल्क लॅमिनेशनसह |
२० |
४ |
प्रमाणपत्र
शुल्क लॅमिनेशनसह |
२० |
५ |
प्रात्यक्षिक
परीक्षा (शास्त्र विषय) |
१० |
६ |
प्रात्यक्षिक
परीक्षा (तंत्र विषय) |
१०० |
७ |
खाजगी
विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (माहिती पुस्तिकेसङ) |
१३० |
८ |
खजगी
विद्यार्थी नोंदणी शुल्क |
१२१० |
पुर्नपरीक्षार्थी (Repeater) / तुरळक विषय (Isolated) (इ.१०वी )
अ.क्र. |
तपशील |
सन
२०२४-२५ साठी परीक्षाशुल्क |
१ |
परिक्षा
शुल्क |
४७० |
२ |
प्रशासकीय
शुल्क |
२० |
३ |
गुणपत्रिका
शुल्क लॅमिनेशनसह |
२० |
४ |
प्रात्यक्षिक
परीक्षा (शास्त्र विषय) |
१० |
५ |
प्रात्यक्षिक
परीक्षा (तंत्र विषय) |
१०० |
श्रेणीसुधार (Class Improvement) (इ.१०वी )
अ.क्र. |
तपशील |
सन
२०२४-२५ साठी परीक्षाशुल्क |
१ |
अ-
श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ठ होणारे नियमित/खाजगी परीक्षार्थी |
९३० |
२ |
प्रशासकीय
शुल्क |
२० |
३ |
गुणपत्रिका
शुल्क लॅमिनेशनसह |
२० |
४ |
प्रात्यक्षिक
परीक्षा (शास्त्र विषय) |
१० |
५ |
प्रात्यक्षिक
परीक्षा (तंत्र विषय) |
१०० |
Also Read 👇
उपरोक्तप्रमाणे सुधारीत परीक्षा शुल्क आकारणीबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळांना कळविण्यात यावे आणि मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावे. केलेल्या कार्यवाहीचा अहवालया कार्यालयास सादर करावा.
(अनुराधा ओक)
सचिव राज्यमंडळ,
पुणे.
प्रत माहितीस्तव तथा आवश्यक कार्यवाहीसाठी-
१. परीक्षा शाखा, राज्यमंडळ पुणे ४
२. गणकयंत्र विभाग, राज्यमंडळ पुणे ४
सदर परिपत्रक पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
👆👆👆👆👆
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon