DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Summer Vacation Homework Std 1st to 10th






ते

विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीतील स्वाध्याय गृहपाठ  ज्ञानरचनावादावर व अध्ययन निष्पत्ती वर आधारित  स्वाध्याय पुस्तिका इयत्ता निहाय व विषयनिहाय उपलब्ध करून देण्यात येत आहेत आवश्यक त्या स्वाध्याय गृहपाठ  पुस्तिका विद्यार्थ्यांनी PDF DOWNLOAD कराव्यात व  अधिक सराव करावा


शिक्षक पालक यांना विद्यार्थ्यांचा रोजचा अभ्यास करून घेण्यास उपयुक्त अशा स्वाध्याय पुस्तिका सर्व विषय एकाच पुस्तकात उपलब्ध असल्यामुळे हाताळण्यास सुलभ

विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता विकासास चालना देणारे प्रश्न

पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटकावर सखोल प्रश्नांची निर्मिती

अध्ययन निष्पत्ती वर आधारित प्रश्नांची निर्मिती

विद्यार्थ्यांना स्वंय अध्ययनाची आवड निर्माण होईल

प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी जागा असल्यामुळे वह्यांची बचत

अध्ययन निष्पत्ती आधारित स्वाधाय

शिक्षकविद्यार्थी व पालक यांना दैनंदिन अध्ययन - अध्यापनासोबतच अधि तयारी करण्यासाठी यातील प्रश्न 'दिशादर्शक ठरतील  ज्ञान,आकलन व उपयोजन या स्तरांपर्यंत शिक्षक अधिकतर प्रश्नांची निर्मिती करतात.परंतु विश्लेषणमूल्यमापन व नवनिर्मिती या उद्दिष्टांचा विचार होणे आवश्यक आहे.त्यासाठी व इतर शैक्षणिक उपक्रमांसाठी भेट द्या


Summer Vacation Homework Std 1st to 10th 

स्वाध्याय पुस्तिका पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या Download PDF वर टिचकी मारा 

CLICK HERE 👇




Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon