Students allowed study private subjects
SSC HSC Students are allowed to study private subjects
Class 10th AND 12th students are allowed to study subjects privately
इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना खाजगी विषय अध्ययनास परवानगी
Class X and Class XII students are allowed to study subjects privately
Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education S.R.No.832-A, Final Plot No. 178,179, Near Balchitrawani, Behind Agharkar Research Institute, Bhamburda, Shivajinagar, Pune-411004.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, स.नं. ८३२-ए, फा. प्लॉट नं. १७८, १७९, बालचित्रवाणी शेजारी, आधारकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मागे, भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे-४११००४.
Tel: Chairman (P): STD. (020)-25651751 Secretary(P): 25651750 & EPABX-25705000 & Email: secretary.stateboard@gmail.com
क. रा.म./परीक्षा-३/१५३२ पुणे ४११००४
दिनांक - १८/०४/२०२४
प्रति
विभागीय सचिव,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मडळ,
सर्व विभागीय मंडळे
विषय इ. १० वी व इ. १२वी परीक्षेस शाळा/कनिष्ठ महाविद्यालयास मंडळ मान्यता नसलेला विषय खाजगीरित्या अध्ययन करन स्वतःच्या जबाबदारीवर विद्यार्थ्यांस प्रविष्ट होण्याची परवानगी देण्याबाबतच्या सध्याच्या धोरणात सुधारणा करणेबाबत.
😀 हेही वाचायला आपल्याला आवडेल
नवीन शैक्षणिक धोरणानुसार अशा होतील दहावी आणि बारावीच्या परीक्षा वाचा सविस्तर वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
👆👆👆👆👆
उपरोक्त विषयास अनुसरुन सूचित करण्यात येते की, इ. १० वी व इ. १२वी परीक्षेस शाळा/कनिष्ठ महाविद्यालयास मंडळ मान्यता नसलेला विषय खाजगीरित्या अध्ययन करुन स्वतःच्या जबाबदारीवर विद्यार्थ्यांस प्रविष्ट होण्याची परवानगी देण्याबाबतच्या सध्याच्या धोरणात सुधारणा करणेच्या अनुषंगाने ज्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात विषय अध्यापनाची सोय नाही, अशा विषयांना खाजगीरित्या अध्ययन करण्याबाबतचा विषय दिनांक ०१/११/२०२३ रोजीच्या कार्यकारी परिषदेत सादर केला असता खालील शिफारशीनुसार ठराव संमत झाला आहे -
१ सद्यस्थितीत दि. ०१/१०/१९९४ व दि. ३०/०१/२००६ व्या कार्यकारी परिषदेच्या उरावानुसार कार्यवाही सुरु आहे. ती कायम ठेवण्यात यावी.
२ विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत इतर शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात विषय शिकवला जात असेल तरच परवानगी देण्यात यावी याबाबत सभेमध्ये चर्चा होऊन, अशी अट ठेवता येणार नाही, असे ठरले.
३ तोंडी, प्रात्यक्षिक, श्रेणी व अतर्गत मुल्यमापनाची जबाबदारी संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालयावर सोपवावी, तसे हमीपत्र प्रस्तावासोबतच घ्यावे.
Board Examinations Are No A Challenge But A Milestone For Career
४ अशा विषयाना परवानगी घेण्यासाठी शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी त्या शैक्षणिक वर्षाच्या ३१ ऑगस्टपूर्वी प्रस्ताव पाठवून विभागीय मंडळाची परवानगी घेणे आवश्यक आहे
५ सदर प्रस्तावांसोबत प्रति विद्यार्थी रु. २०००/- इतके शुल्क आकारणी करावी.
😀 हेही वाचायला आपल्याला आवडेल
माध्यामिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ व मुख्य परीक्षा २०२५ साठी परीक्षा शुल्कामध्ये वाढ करणेबाबत. वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
👆👆👆👆👆
तरी उपरोक्त ठरावाची नोंद घेऊन सदर बाब परिपत्रकान्वये सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या निदर्शनास आणावी व फेब्रु-मार्च २०२५ परीक्षेपासून प्रस्तावित शुल्क आकारुन यश्चानियम कार्यवाही करण्यात यावी.
(अनुराधा ओक)
सचिव,
राज्य मंडळ, पुणे- ०४
व.पु. वि.नं./शाखा-अ/2346
पुणे-४११००५
दि. २८/०४/२०२४
Regarding amending the existing policy of allowing students to enter the 10th and 12th examination on their own responsibility by studying subjects not approved by the Board of Schools/Junior Colleges privately.
खाजगीरित्या विषय अध्ययन करून विद्यार्थ्यांस परिक्षे प्रविष्ट होण्यास परवानगी
privately Students are allowed to enter the examination after studying the subject
इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यास खाजगीरीत्या विषय अध्ययन करण्यास व परीक्षेस बसण्यास परवानगी
10th 12th Students Private study of subject allowed
Class X and Class XII students are allowed to study the subject privately and appear for the examination
इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आवडीचे विषय निवडता येणार
Students of class 10th and 12th can choose subjects of interest
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon