DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

HSC STATE BOARD EXAM Fees Increased

 HSC STATE BOARD EXAM Fees Increased


HSC EXAM DETAILS FEES STRUCTURE 

उच्च माध्यमिक (इ.१२वी) प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ व मुख्य परीक्षा २०२५ साठी परीक्षा शुल्कामध्ये वाढ करणेबाबत...

उपरोक्त विषयांस अनुसरुन शासन आदेश आणि कार्यकारी परिषद (तदर्थ) सभेतील निर्णयाच्या अनुषंगाने नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येते की, उच्च माध्यमिक (इ.१२वी) प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ व मुख्य परीक्षा २०२५ साठी परीक्षा शुल्क पुढीलप्रमाणे सुधारित करण्यात आले आहेत.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ व फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी परीक्षा शुल्क 

अ) नियमित विद्यार्थी / खाजगी विद्यार्थी (इ.१२वी)

विज्ञान/कला/वाणिज्य / MCVC/व्दिलक्षीशाखा
अ. क्र. तपशिल सन २०२४-२५ साठी परीक्षा शुल्क

१ परिक्षा शुल्क ४९०
२ प्रशासकीय शुल्क २०
३ गुणपत्रिका शुल्क लॅमिनेशनसह २०
४ प्रमाणपत्र शुल्क लॅमिनेशनसह २०
५ प्रात्यक्षिक परीक्षा (प्रती विषय) १५
MCVC प्रात्यक्षिक परीक्षा (प्रती विषय) ३०
६ माहिती तंत्रज्ञान विषय शुल्क (प्रती विषय) २००
७ खाजगी विद्यार्थी नोंदणी शुल्क ७००
८ नावनोंदणी अर्ज (माहिती पुस्तिकेसह) ११०

Also Read 👇 

SSC  माध्यामिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ व मुख्य परीक्षा २०२५ साठी परीक्षा शुल्कामध्ये वाढ करणेबाबत वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा


ब) पुर्नपरीक्षार्थी (Repeater) / तुरळक विषय (Isolated) (इ.१२वी)
विज्ञान/कला/वाणिज्य / MCVC / व्दिलक्षीशाखा
अ. क्र. तपशिल सन २०२४-२५ साठी परीक्षा शुल्क

१ परिक्षा शुल्क ४९०
२ प्रशासकीय शुल्क २०
३  गुणपत्रिका शुल्क लॅमिनेशनसह २०
४ प्रात्यक्षिक परीक्षा (प्रती विषय) १५ 
५ MCVC प्रात्यक्षिक परीक्षा (प्रती विषय) ३०

माहिती तंत्रज्ञान विषय शुल्क (प्रती विषय) २००
क) श्रेणीसुधार योजना (Class Improvement Scheme) (इ.१ २वी)
अ. क्र. तपशिल सन २०२४-२५ साठी परीक्षा शुल्क

१ श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ठ होणारे नियमित परीक्षार्थी / पुर्नपरिक्षार्थी / खाजगी विद्यार्थी ९७०
२ प्रशासकीय शुल्क २०
३ गुणपत्रिका शुल्क लॅमिनेशनसह २०
४ प्रात्यक्षिक परीक्षा (प्रती विषय) १५
MCVC प्रात्यक्षिक परीक्षा (प्रती विषय) ३०
माहिती तंत्रज्ञान विषय शुल्क २००

उपरोक्त नमुद केल्याप्रमाणे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ व फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी परीक्षा शुल्क सुधारित करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्काची आकारणी करण्यात यावीत. उपरोक्त परीक्षा शुल्कापेक्षा जादा परीक्षा शुल्काची आकारणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येवू नयेत.


सचिव, 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळ,



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon