Mukhymantri Mazi Shala Sundar Shala School Portal Link
केंद्र प्रमुखांचे स्कूल पोर्टल त्यांचा आय-डी पासवर्ड टाकून लॉग इन करा
⏬
Select Year या विंडो मध्ये जा व वर्ष 2023-24 सिलेक्ट करा
आता तुम्हाला तुमच्या केंद्रातील सर्व शाळा दिसतील
⏬
तुमच्या शाळेच्या नावसमोर असलेल्या चौकोनात ✔टिक करा
⏬
आता Reset Password या विंडो वर क्लीक करा
Password Reset Successfully असे पॉप अप येईल
⏬
आता तुमचा डिफॉल्ट पासवर्ड Guest123!@# असा आहे
आता तुमच्या शाळेच्या स्कूल पोर्टल वर या
शाळेचा युडायस क्रमांक व Guest123!@# हा नवीन पासवर्ड टाका
कॅप्चा टाका
⏬
लॉग इन करा
⏬
Please Update your Password to Continue असा टॅब येईल
मुख्याध्यापकांचे नाव लिहा
⏬
मोबाईल क्रमांक लिहा
नवीन पासवर्ड टाका
कनफर्म पासवर्ड करा
⏬
कॅप्चा टाका
⏬
Update विंडो वर क्लिक करा व काही क्षण थांबा
Your Password update successfully असा पॉप अप येईल
संपूर्ण मार्गदर्शिका वर्ड फाईल मध्ये डाऊनलोड करा
मित्रांनो Click to Download वर टिचकी मारा १५ सेकंद थांबा त्यानंतर Download File वर टिचकी मारा
Also Read - "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" मुद्देसूद १००० शब्दात टाईप करायची नमुना माहिती वर्ड फाईल मध्ये डाऊनलोड करा
👇 |
Also Read -
प्रति,
मुख्याध्यापक (सर्व जिल्हे)
जिप/मनपा/नप/कटक मंडळे (सर्व)
मुख्याध्यापक (सर्व जिल्हे)
खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा (सर्व)
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना कळविण्यात येते की, ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानामध्ये (कालावधी दि.01.01.2024 ते दि.15.02.2024) सहभागी होऊन शाळांना तालुका/जिल्हा/विभाग/राज्य स्तर या विविध प्रकारांमध्ये एकूण रक्कम रुपये 6610.00 लक्ष रुपयांची भरगोस पारितोषिके मिळविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
राज्य स्तरावरील प्रथम पारितोषकासाठी एकूण 51 लक्ष, दुसरे 21 लक्ष व तिसरे 11 लक्ष एवढया रक्कमेची पारितोषिके मिळणार आहेत. यासाठी शाळेने सरल प्रणालीतील School Portal मध्ये HM Login वरुन दिलेल्या Tab व्दारे आपल्या शाळेची माहिती भरुन पाठवावी.
School Portal Link -
स्कूल पोर्टलला जोडले जाण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
सर्व शाळांनी वरील अभियानामध्ये सहभागी होऊन पारितोषिकांची जास्ती जास्त रक्कम जिंकून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचा उपयोग करुन घ्यावा.
अधिक माहितीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, दिनांक 30.11.2023 पहावा.
शासन निर्णय वाचण्यासाठी किंवा पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र
Mukhymantri Mazi Shala Sundar Shala School Portal Link
User Manual
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियान राबविण्याबाबत जबाबदाऱ्या निश्चित करणे बाबत परिपत्रक वाचण्यासाठी किंवा पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
1 comments:
Click here for commentsMazi shala sundar shala
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon