Child Helpline Number 1098 for school
Child Helpline Number 1098 for all school of Maharashtra State
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ७०८सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०.
Email- equitydepta maa.ac.in
प्रति,
१. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व).
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व),
३. प्रशासनाधिकारी मनपा (सर्व)
विषय :- राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी चाईल्ड हेल्प लाईन नंबर १०९८ दर्शनी भागावर लिहून ठेवणे बाबत.....
संदर्भ :- १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन परिपत्रक क्रमांक- संकीर्ण-२०२२/प्र.क्र. ३९ / एसडी-४, दिनांक १०/०३/२०२२
२) मा. सह सचिव, महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र. ३९/ एसडी-४ दिनांक २५ मार्च २०२२
उपरोक्त संदर्भ क्र. २ नुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला- मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समितीचे गठन करण्यात आले आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप समतामुलक वातावरण निर्मिती
साठी विविधस्तरांवर सखी सावित्री समितीचे गठन करण्यात आले आहे यास अनुसरून पुढीलबाबी शाळानी दर्शनी भागावर लिहून ठेवाव्यात.
१. निकोप आणि समतामुलक वातारण निर्मितीसाठी चाईल्ड हेल्प लाईन नंबर १०९८
२. सखी सावित्री समितीमधील शाळेतील समिती सदस्यांची माहिती (नाव, भ्रमणध्वनी क्रमांक)
३. शाळांच्या हददीतील पोलिस स्टेशन अंतर्गत असलेले पोलीस काका/पोलीस दीदी यांचे नाव भ्रमणध्वनी क्रमांक
४. Drop Box (POSCO) विषयी माहिती,
५. Chirag App बददल माहीती,
६. प्रत्येक शाळेत विदयार्थ्याना येणा-या अडचणी यांचे निवारण करण्यासाठी तक्रार पेटी
या विषयी सूचना फलक विदयार्थ्याना सहज दिसेल अशा दर्शनी भागावर लिहून ठेवणेवावत तसेच सखी सावित्री समितीचे गठन प्रत्येक शाळेत करून मासिक वैठकीतून या सर्वाचा आढावा घेतला जावा.
तसेच संदर्भ क्र.१ मधील सर्व मुद्द्यांचे योग्य ते पालन होईल असे पहावे. या अनुषंगाने आपल्या स्तरावरून आपल्या कार्यक्षेत्रामधील सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात.
(रमाकांत काठमोरे)
सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
परिपत्रक पीडीएफ स्वरूपात हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा
शाळेच्या दर्शनी भागात असाव्या ह्या सहा गोष्टी
सहसंचालकांचे आदेश
राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी चाइल्ड हेल्पलाईन नंबर 1098 दर्शनी भागावर लिहून ठेवावा या संदर्भाचे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे चे सहसंचालक यांचे दिनांक एक तेरा एप्रिल दोन हजार बावीस रोजीचे परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप समतामूलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समितीचे गठन करण्यात आले आहे आहे यास अनुसरून पुढील सहा बाबी शाळांनी दर्शनी भागावर लिहून ठेवाव्यात.
१) निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी चाइल्ड हेल्पलाईन नंबर 1098.
२) सखी सावित्री समिती मधील शाळेतील समिती सदस्य यांची माहिती नाव व भ्रमणध्वनी क्रमांक.
३) शाळांच्या हद्दीतील पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले पोलीस काका/पोलीस दीदी त्यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक.
४) Drop Box (POSCO) विषयी माहिती.
५) Chirag App बद्दल माहिती.
६)प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी यांचे निवारण करण्यासाठी तक्रार पेटी.
वरील सहा गोष्टी याविषयी सूचना फलक विद्यार्थ्यांना सहज दिसेल अशा दर्शनी भागावर लिहून ठेवणे बाबत तसेच सखी सावित्री समितीचे गठन प्रत्येक शाळेत करून मासिक बैठकीतून या सर्वांचा आढाव घेतला जावा.
Regarding posting Child Helpline number 1098 on the facade of all schools in the state for the safety of boys and girls and for creating a healthy and equitable environment.
Helpline number 1098 for the safety of boys and girls in all schools of the stat
e
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon