DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

NMMS EXAM APPLICATION LINK


प्रसिध्दी निवेदन
परीक्षा प्राधान्य

जा.क्र. मरापप/NMMS/इ.८वी/२०२४-२५/९/७ 
दि. ०४/११/२०२४

विषयः- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ इ. ८ वी साठी परीक्षा दि. २२ डिसेंबर २०२४ प्रसिध्दी निवेदनाबाबत.

संदर्भ :- १) या कार्यालयाचे जा.क्र. मरापप/NMMS/इ.८वी/२०२४-२५/४३९६ दि. ०४.१०.२०२४ रोजीची अधिसूचना.
२) या कार्यालयाचे जा.क्र. मरापप/NMMS/इ.८वी/२०२४-२५/४३९७ दि. ०४.१०.२०२४ रोजीचे प्रसिध्दी निवेदन.

जाहीर प्रकटन
दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेचे ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या 🌐👉 LINK
🌐👉 LINKया संकेतस्थळावर भरण्याच्या वेळापत्रकात खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.

१ . तपशिल नियमित शुल्कासह 
पूर्वीची दिनांक ०५/१०/२०२४ ते ०४/११/२०२४
सुधारित दिनांक ०५/१०२०२४ ते १५/११/२०२४

२. विलंब शुल्कासह दिनांक  ०५/११/२०२४ ते ०९/११/२०२४
ऑनलाईन विलंब व अतिविलंब आवेदनपत्रे भरणे लागू राहणार नाही

३. अतिविलंब शुल्कासह (शाळा/संस्था जबाबदार असेल तर)
१०/११/२०२४ ते १४/११/२०२४
ऑनलाईन विलंब व अतिविलंब आवेदनपत्रे भरणे लागू राहणार नाही

दिनांक १५/११/२०२४ नंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, याची नोंद घेण्यात यावी.

(अनुराधा ओक)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
दिनांक :- /११/२०२४

Also read - 

परीक्षा परिषद
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
महाराष्ट्र राज्य माध्य, व उच्च माध्य. शिक्षण मंडळ कार्यालय, पुणे

अधिसूचना
परीक्षा प्राधान्य

जा.क्र. मरापप/NMMS/इ.८वी/२०२४-२५/4396 
दि.०५/१०/२०२४

विषय :- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ 
अधिसूचना

NMMS EXAM FORM भरण्यासाठी विद्यार्थी आवश्यक माहिती pdf Copy LINK

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या
🌐👉 LINK
🌐👉 LINK

या संकेतस्थळावर दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२४ पासून उपलब्ध होणार आहेत. सदर परीक्षेची सर्व माहिती, माहितीपत्रक व ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. 


सोबतः माहितीपत्रक

(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे
NMMS EXAM PREVIOUS QUESTION PAPER SET WITH ANSWER KEY  LINK

माहितीपत्रक
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ इ. 
१. योजनेची उद्दिष्टे :-
२. परीक्षेचे स्वरुप :- 
३. पात्रता :-
कोणते विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसू शकतात तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.
४. ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत: दिनांक ०५/१०/२०२४ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या 


  
५. शुल्क :- 
परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क अकारण्यात येते.

६. परीक्षेचे वेळापत्रक :- सदर परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

पात्रता गुण 

उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.

८. माध्यम :-

९. प्रवेशपत्रे :- 

१०. परीक्षेचे मूल्यमापन:- 
११. आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या : 
१२. निकाल घोषित करणे : 
१३. शिष्यवृत्ती दर :- 
१४. अनधिकृततेबाबत इशारा -
१५. विद्यार्थ्यांची निवड :- 


आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

NMMS REGISTRATION LINK 
NMMS EXAM DATE SHEDULE/TIME TABLE
NMMS EXAM DATE DECEMBER 2024
NMMS EXAMINATION UPDATES 
NMMS EXAMINATION INFORMATION 
NMMS EXAM SYLLABUS / PATHYKRAM
NMMS EXAMINATION RESULT 
NMMS EXAM ANSWER KEY 
NMMS EXAM PROSPECTS 
NMMS EXAM PAPER PATTERN 
NMMS EXAM HALL TICKET 
NMMS EXAM SCHOLARSHIP RATE
NMMS EXAMINATION QUESTION PAPER FRAMEWORK / PRASH PATRIKA AARAKHADA 
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon