DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

NMMS Exam Admit Card 2024-25

NMMS Exam Admit Card 2024-25


ऑनलाईन फॉर्म व शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://mscenmms.in या संकेतस्थळावर शाळांना शाळेच्या लॉगीनवर परीक्षेपूर्वी १० दिवस अगोदर उपलब्ध होतील. सदर प्रवेशपत्राची छापील प्रत विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची तसेच सदर प्रवेशपत्रातील विद्यार्थ्याची सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करण्याची सर्व जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२4-२5 इ. ८ वी साठी परीक्षा दि. २2 डिसेंबर २०२4 साठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे शाळा लॉगिनवर लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत याबाबतचे पुढील अद्यावत या ठिकाणी देण्यात येतील. NMMS EXAM Admit Card 2024

NMMS परीक्षा दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे
जाहीर प्रकटन : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२४-२५ इ. ८ वी साठी परीक्षा दि. २२ डिसेंबर २०२४ साठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे शाळा लॉग इन वर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
DOWNLOAD करण्यासाठी CLICK HERE वर टिचकी मारा 
विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या 👉🌐 LINK या ओळीला स्पर्श करा
  व 👉🌐 LINK  या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर दि. ७ डिसेंबर २०२४ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.
School Login Link
शाळा लॉग इन लिंक ⤵️


हेही वाचा 

एन एम एम एस परीक्षेची भक्कम तयारी व्हावी म्हणून खालील प्रश्नमंजुषा सोडवा ⤵️
 CLICK HERE
NMMS EXAM MAT QUIZ 1 बौद्धिक क्षमता चाचणी Mental Ability Test 01

NMMS EXAM MAT QUIZ 1 बौद्धिक क्षमता चाचणी Mental Ability Test 01


NMMS EXAM SAT / Science QUIZ 1 शालेय क्षमता चाचणी विज्ञान 01


NMMS EXAM SAT / Maths QUIZ 1 शालेय क्षमता चाचणी गणित 01


NMMS EXAM SAT / Social Science QUIZ 2 शालेय क्षमता चाचणी समाजशास्त्र ( इतिहास - भूगोल )02


NMMS EXAM MAT QUIZ 2 बौद्धिक क्षमता चाचणी Mental Ability Test 02


NMMS EXAM MAT QUIZ 2 बौद्धिक क्षमता चाचणी Mental Ability Test 02


NMMS EXAM SAT / Science QUIZ 2 शालेय क्षमता चाचणी विज्ञान 02


NMMS EXAM SAT / Maths QUIZ 2 शालेय क्षमता चाचणी गणित02


NMMS EXAM SAT / Social Science QUIZ 2 शालेय क्षमता चाचणी समाजशास्त्र ( इतिहास - भूगोल )02

 NMMS EXAM SAT / Social Science QUIZ 3 शालेय क्षमता चाचणी समाजशास्त्र ( इतिहास - भूगोल )03*


NMMS EXAM SAT / Maths QUIZ 3 शालेय क्षमता चाचणी गणित03

NMMS EXAM SAT / Science QUIZ 3 शालेय क्षमता चाचणी विज्ञान 03


NMMS EXAM MAT QUIZ 5 बौद्धिक क्षमता चाचणी Mental Ability Test 05

NMMS Exam 2021-2022
सुधारित वेळापत्रक पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा

एन.एम.एम.एस.स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी ऑनलाइन प्रश्न मंजुषा सामाजिक शास्त्रे,गणित,बुद्धिमत्ता,विज्ञान या घटका वरील प्रश्न मंजुषा सोडवा

'चला शिकू पुस्तका बाहेरील शिक्षण' या उपक्रमांतर्गत नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तसेच प्रश्नमंजुषा लिंक हव्या असतील तर तुम्ही खालील व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता.



सविस्तर माहिती साठी
Click Here
मित्रांनो     Click to Download    टिचकी मारा १५ सेकंद थांबा त्यानंतर 

          Download File           वर टिचकी मारा 

Download File



एन.एम.एम.एस.स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी ऑनलाइन  प्रश्न मंजुषा
सामाजिक शास्त्रे,गणित,बुद्धिमत्ता,विज्ञान या घटका वरील प्रश्न मंजुषा सोडवा

NMMS परीक्षा  प्रश्न मंजुषा सोडवा 

सा.शास्त्रे  -  Click here
  गणित -       Click here
   बुद्धिमत्ता -    Click here
     विज्ञान -        Click here

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon