DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

NMMS EXAM DATE

 NMMS EXAM DATE


परीक्षेचे वेळापत्रक :- सदर परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्रातील विविध केंद्रावर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचे मार्फत दिनांक २२ डिसेंबर, २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे. सदर परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
अ.क्र १ विषयाचे नाव बौध्दिक क्षमता चाचणी Mental Abilily Test 
एकूण गुण ९० 
एकूण प्रश्न ९० 
कालावधी ९० मिनिटे (दिव्यांगासाठी ३० मिनिटे जादा वेळ) 
वेळ १०.३० ते १२.०० 
पात्रता गुण (एकत्रित) ४०%*

विश्रांती १२.३० ते १३.३०

अ.क्र २ विषयाचे नाव  शालेय क्षमता चाचणी Scholastic Aptitude Test
एकूण गुण ९० 
एकूण प्रश्न ९० 
कालावधी ९० मिनिटे (दिव्यांगासाठी ३० मिनिटे जादा वेळ) 
वेळ १३.३० ते १५.००
पात्रता गुण (एकत्रित) ४०%

NMMSएन एम एम एस परीक्षेसाठी उपयुक्त प्रश्न मंजुषा सोडवा प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 


राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS)

इ. ८ वी साठी परीक्षा दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे.



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon