DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

STARS PROJECT ONLINE chatbot MARKS LINK

STARS PROJECT ONLINE MARKS LINK


STARS PAT Sankalit Mulyamapan Gunnond Takte

संकलित मूल्यमापन गुण नोंद तक्ते  

पायाभूत चाचणी (PAT 1) जुलै 2024 च्या इयत्तानिहाय, माध्यमनिहाय व विषयनिहाय विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या गुणांची नोंद करण्यासाठी गुण नोंद तक्ते खालील लिंक वर उपलब्ध करून देण्यात येत आहेत 

इयत्ता तिसरी  👉पीडीएफ लिंक 

इयत्ता चौथी  👉पीडीएफ लिंक 

इयत्ता पाचवी 👉पीडीएफ लिंक 

इयत्ता सहावी 👉पीडीएफ लिंक 

इयत्ता सातवी 👉पीडीएफ लिंक 

इयत्ता आठवी 👉पीडीएफ लिंक 

इयत्ता नववी  👉पीडीएफ लिंक मराठी

                  👉पीडीएफ लिंक गणित


हव्या असलेल्या इयत्तेच्या विषयनिहाय गुण नोंद तक्त्यावर टिचकी मारून डाऊनलोड करून घ्या 


Gun Nond Chart pdf LINK



हे ही वाचा 

Pat चे गुण भरण्यासाठी सुरूवात झालेली आहे. ज्यांना गुण भरायचे असतील ते खालील लिंक चा उपयोग करून भरू शकतात..

PAT(Periodic Assesment Test) परीक्षेचे गुण चॅटबॉटवर भरत असताना येणाऱ्या काही तांत्रिक अडचणी आणि त्यावरील उपाय


आपण एप्लीकेशन ओपन केल्यानंतर आपल्या शाळेतील काही विद्यार्थी एप्लीकेशन वर दिसून येतात तर काही विद्यार्थी दिसून येत नाही असे का?


कोरोना कालावधीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने स्वाध्याय उपक्रम सुरू केला होता सदर स्वाध्याय उपक्रम प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्याच्या मोबाईलवरून भरायचा होता ज्या विद्यार्थ्यांनी त्यावेळेस स्वाध्याय उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला अशा विद्यार्थ्यांचे नावे यामध्ये आहेत इतर विद्यार्थ्यांचे स्टुडन्ट पोर्टल वरून नावे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे संपूर्ण नावे स्टुडन्ट चेटबोट वर आल्यानंतर आपल्याला त्यांची देखील माहिती भरता येईल.


जे जास्तीचे विद्यार्थी दिसत आहेत त्यांच्याबाबत काय करायचे?

👉शाळेत नसणारे या अगोदर शाळेत असणारे दुसऱ्या शाळेत गेलेले विद्यार्थी आपल्या शाळेत गुण भरताना दिसत आहेत सदर विद्यार्थ्यांची गुण आपण भरायचे नाही किंवा त्यांना अनुपस्थित देखील दाखवायचे नाही त्यांची माहिती प्रलंबित ठेवायची आहे जेव्हा स्टुडन्ट पोर्टलवरून CHATBOT वर माहिती अपडेट होईल अशावेळी सदर विद्यार्थी त्या त्या शाळेवर दिसतील व आपल्या शाळेवरून कमी होतील.


👉 आपण विद्यार्थी माहिती भरत असताना वर्ग निवडला विषय निवडला व विद्यार्थी माहिती भरण्यास सुरुवात केली माहिती भरताना आपण मध्येच नंतरचा विद्यार्थी भरण्याचे ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला मुख्य PAGE वर किंवा मागे येता येत नाही जर आपले आपण मागे आलात तर अगोदर भरलेली सर्व माहिती सेव न होता ती माहिती आपल्याला परत भरावी लागू शकते त्यामुळे काळजीपूर्वक शेवटच्या विद्यार्थीची माहिती म्हणजेच गुण भरल्यानंतर पुढील विद्यार्थ्यांचे गुण भरा हे ऑप्शन न निवडता त्यानंतरचे मेन्यूचे ऑप्शन निवडावे.


👉 जर पुढील विद्यार्थ्यांची माहिती भरा असे ऑप्शन निवडले असेल तर आपल्याला भरलेलाच विद्यार्थी निवडून त्याचे गुण परत भरावे लागतील* व त्यानंतर मेन्यू बदलून घ्यावा लागेल.


👉 जर वर्गातील विद्यार्थी दिसत नसतील तर आपले स्टुडन्ट पोर्टल वरील विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट पाठवून ते स्टुडन्ट पोर्टलवर घ्यावे विद्यार्थी आपल्याला चॅटबॉट मध्ये देखील दिसतील


Also Read 
PAT Chatbot चॅटबॉटवर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे गुण भरत असताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी येथे मांडा तुम्हाला काही शंका असल्यास त्या शंकांचे निरसन करा

👇👇👇👇👇

 

CLICK HERE


VSK - PAT चॅटबॉटबाबत प्रश्न आणि आव्हाने
कृपया चॅटबॉट वापरताना तुम्हाला आलेल्या शंका सामायिक करा
Please mention your district
 (आपला जिल्ह्याचे नाव)
Please mention your Taluka/block/URC (आपला तालुका/ब्लॉकचे नाव)
Please mention your school name 
(आपले शाळेचे नाव)
Enter School UDISE Code
 (शाळा UDISE कोड प्रविष्ट करा)
Enter teacher ID/code (shalarth/shevarth/other)
 (शिक्षक आयडी)
Enter your name (आपले नांव लिहा)
Enter Mobile Number (मोबाईल नंबर)
Please select the issue you are facing (कृपया तुम्हाला येत असलेली समस्या निवडा)
• Invalid U-DISE कोड
• Invalid शालार्थ/शिक्षक आयडी
• चॅटबॉटवर विद्यार्थ्यांची नावे दिसत नाहीत
• मागील इयत्तेतील विद्यार्थ्यांची नावे दिसत नाहीत
• शिक्षक कोड निष्क्रिय आहे / काम करत नाही
• मागील शिक्षकांची नावे दिसत नाहीत
• मोबाईल नंबर अवैध आहे
• Other (Please mention below)
Any other issue faced? 
(इतर कोणतीही समस्या आहे?)
(Under STAR'S Project) Periodic Assessment Test (PAT) Summative Evaluation - 1 
Online मार्क्स नोंदनी सुविधा उपलब्ध करुन देली आहे प्रथम भाषा, गणित,व इंग्रजी नोंदी 
I just explored the PAT (महाराष्ट्र) chatbot 💬 on SwiftChat. It’s an exciting new experience 🤩, do check out:
SWIFT CHAT ऍप मध्ये PAT परीक्षेचे गुण कसे भरावे?
swift chat अँप वर PAT परीक्षेचे गुण भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे
SWIFT CHAT ऍप वर PAT (महाराष्ट्र) हा पर्याय कसा उपलब्ध होईल?
उत्तर -:
SWIFT CHAT हे अँप ओपन करा
2 Bot Store वर जा (मोबाईल स्क्रीन च्या खालील बाजूस उजव्या बाजूला आहे) व त्यावर क्लिक करा
3 आता तुमच्या मोबाईल इंटरफेस च्या वरच्या बाजूस Bot Store चा सर्च बार आहे. तेथे जाऊन "PAT" हे नाव टाईप करा किंंवा खालील लिंक ला क्लिक करा

4 आता तुम्हाला "PAT (महाराष्ट्र) असे नाव अँप दिसेल. त्यावर क्लीक करा
5 आता PAT (महाराष्ट्र) ऍप व तुमचे चॅटिंग सुरू होईल..... 'HI' असा मेसेज पाठवा
6 आता तुमची भाषा निवडा
7 आता तुमच्या शाळेचा युडायस नंबर टाका. ताबडतोब PAT तुमच्या शाळेचा कोड, नाव, प्रभाग, जिल्हा. पाठवून देईल. ते बरोबर आहे का ते चेक करा व "हो बरोबर आहे" या पर्यायावर क्लीक करा
8 आता तुमचा शिक्षक कोड प्रविष्ट करा. लगेच तुम्हाला PAT तुमचा शिक्षक कोड, नाव, पद पाठवून देईल. ते योग्य आहे का ते चेक करा. "हो बरोबर आहे" हा पर्याय निवडा
9 "आता विद्यार्थ्यांच्या कामगिरी ची नोंद ठेवा" हा पर्याय निवडा 10 आता तुमची इयत्ता निवडा
1 आता तुमचा विषय निवडा
12 आता एकेक विद्यार्थी निवडा व तो उपस्थित की अनुपस्थित ते क्लिक करा.
13 तुम्ही उपस्थित असे क्लिक केले की लगेच तुमच्यासमोर त्या त्या विषयाचा एकेक प्रश्न येईल. त्या प्रश्नात त्याला किती मार्क मिळाले याची आपल्याला नोंद करायची आहे
1) तो प्रश्न त्या विद्यार्थ्याने सोडवला नसेल तर (not attempted) वर क्लीक करा
2) 0 गुण मिळाला असेल तर "0" या पर्यायावर क्लीक करा
3) 1 गुण मिळाला असेल तर "1" या पर्यायावर क्लिक करा
4) 4 गुण मिळाले असतील तर "4" या पर्यायावर क्लिक करा
योग्य तो पर्याय निवडल्यावर पुढचा प्रश्न येईल. त्याचे गुण पुढीलप्रमाणे नोंद करा
पण एकदा का उत्तर सबमिट केल्यावर तुम्ही तुमचा पर्याय / प्रतिसाद बदलू शकत नाही
14 PAT (महाराष्ट्र) च्या अँप मध्ये तुम्ही जेथे एडिट करता म्हणजे मेसेज
लिहिता त्याच्या डाव्या बाजूला चार चौकोन असलेले चिन्ह दिले आहे.
त्यावर क्लिक करून....
1) Home Menu
2) Edit Registration
3) Change मेडीयम
 या पर्यायावर जाऊ शकता पण त्यापूर्वी तुम्ही तुमची माहिती सेव्ह केलेली असणे गरजेचे आहे. नाहीतर ती सेव्ह होणार नाही
15 Home Menu वर जाऊन पुन्हा पुढची इयत्ता, विषय निवडू शकता
 चला तर आता पटापट PAT च्या गुणांची नोंद करूया
Android उपकरणांसाठी Play Store वरून Swiftchat अॅप डाउनलोड करा आणि नोंदणी करा.
CLICK HERE 
नोंदणी केल्यानंतर PAT महाराष्ट्र VSK चॅटबॉटवर जाण्यासाठी चॅटबॉट लिंक वापरा
CLICK HERE 
बेसलाइन परीक्षेसाठी गुण कसे सबमिट करायचे हे समजून घेण्यासाठी दिलेल्या वापरकर्ता मॅन्युअलमधील सूचनांचे अनुसरण करा.
user manual:
CLICK HERE 
दिलेल्या आधारभूत चाचणीतील सर्व प्रश्नांसाठी गुण सबमिट करावेत अशी सर्वांना विनंती.
दिलेल्या विषयाचे गुण सबमिट केल्यावर वेगळ्या विषयाचे गुण भरण्यासाठी होम मेनूवर जाऊ शकतात.
चुकून भरलेल्या मार्क होम मेनू मध्ये जाऊन परत भरता येईल आणि डेटा लेटेस्ट कॅप्चर होईल.

विद्यार्थ्यांचा अध्ययन संपादणूकीचा नियमित आढावा घेऊन आवश्यक कृती-योजना राबविण्यासाठी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात STARS प्रकल्प अंतर्गत वर्षभरात तीन नियतकालिक चाचण्यांचे आयोजन इयत्ता तिसरी ते आठवीसाठी करण्यात येत आहे. यातील पहिली पायाभूत चाचणी दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत शाळास्तरावर घेण्यात आलेली आहे. दुसरी संकलित मूल्यमापन १ ही चाचणी ३१, ३१  ऑक्टोंबर  व ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आली आहे.

तरी आपणास कळविण्यात येते की, संदर्भ क्र.१  नुसार विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) या  चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन १ या  चाचणीचे गुण भरण्यासाठी  सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर चॅटबॉटवर शिक्षकांनी गुण कसे नोंदवावेत याबाबतचे  ऑनलाईन स्वरुपात यु-ट्युबद्वारे प्रशिक्षण शिक्षकांना दि. 28 नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक 12 ते १ या कालावधीत देण्यात येणार आहे.  तरी आपल्या अधिनस्त शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खाजगी अनुदानित शाळा मधील शिक्षकांना ऑनलाईन  प्रशिक्षण घेणेबाबत सूचित करण्यात यावे. प्रशिक्षण झालेनंतर सदर शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या संकलित मूल्यमापन १ चे  गुण PAT (महाराष्ट्र) या  चॅटबॉटवर नोंदविणेबाबत आपल्या स्तरावरून सूचना द्याव्यात.

खालील ओळीला स्पर्श करून आवश्यक असणारे ॲप डाऊनलोड करू शकता

           PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर गुण नोंदविण्याचा कालावधी दि. २८  नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२३   असणार आहे.  PAT (महाराष्ट्र) चॅटबॉट मार्गदर्शिका

या ओळीला स्पर्श करा

  या लिंकवर पाहता येईल.

       यु ट्यूब लिंक :   

लवकरच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून या संदर्भात मार्गदर्शन केल्या जाणार आहे

चॅटबॉटवर शिक्षकांनी गुण कसे नोंदवावेत याबाबतचे ऑनलाईन स्वरुपात यु-ट्युबद्वारे प्रशिक्षण शिक्षकांना दि. 28 नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक 12 ते १ या कालावधीत देण्यात येणार आहे. 

मार्गदर्शन लिंक पर्यंत पोहोचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा

  STARS Sankalit Mulyamapan Gunnond Takte

STARS SCERT Sankalit Mulyamapan Gunnond Takte

संकलित मूल्यमापन गुण नोंद तक्ते  


Class / Standard

 

Marathi


 

English

 

Math


       Std 5th



 





   


 

 .




 

         




 

        


        Std 6th



         

 


       

 


      



        Std 7th





         


       

 

     

 

        

        

        Std 8th


         


       

 


      

 


Also Read -

Attendance Bot - तांत्रिक अडचणी 

विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नोंदविताना येणाऱ्या अडचणींची नोंद करावी.

अडचणीचे स्वरूप निवड  करा.

Invalid U-DISE कोड

Invalid शालार्थ /शिक्षक आय.डी.

सर्व विद्यार्थ्यांची  नावे समाविष्ट नाहीत

मागील वर्गातील विद्यार्थ्यांची नावे दिसत आहे.

सर्व शिक्षकांची नावे समाविष्ट नाहीत

पूर्वीच्या  शिक्षकांची नावे दिसत आहे.

Invalid मोबाईल क्रमांक

उपस्थिती चिन्हांकित होत नाही.

इतर अडचणी असल्यास नोंद करावी.

शून्य शिक्षक असलेली शाळा

शिक्षण हमी कार्ड दिलेले विद्यार्थी

मदरसा मध्ये जाणारे विद्यार्थी

Attendance Bot

विद्यार्थी उपस्थिती ऑनलाइन नोंदविण्यास अडचणी येत आहेत तांत्रिक समस्या निर्माण होते आपली समस्या येथे मांडा

👇👇👇👇👇

CLICK HERE

STARS SCERT Sankalit Mulyamapan Gunnond Takte pdf Copy download All std Subject Marathi Maths English
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon