लक्षात असुद्या 👉 खालील माहिती वाचून व समजून घेतल्या नंतर सगळ्यात शेवटी लिंक दिली आहे
संविधानातील आदर्श आणि तत्त्वे
अधोरेखित करण्यासह त्यांच्याप्रती वचनबद्धता पुन्हा सुनिश्चित
करण्याबरोबरच संविधानाच्या निर्मात्यांचा/ संस्थापकांच्या योगदानाचा सन्मान आणि स्मरण करण्याच्या उद्देशाने,
भारतीय संविधानाचा स्वीकार
केल्याच्या स्मृती जागवण्यासाठी दरवर्षी २६
नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा केला जातो.
संविधान दिवस साजरा करताना, संसदीय कामकाज मंत्रालयाने सर्व नागरिकांना संविधान प्रश्नमंजुषा आणि उद्देशिकेच्या ऑनलाइन वाचनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
यात अधिकाधिक सहभाग निश्चित करण्यासाठी मंत्रालयाने वेब पोर्टल्स कार्यान्वित
केली आहेत.
पोर्टल्स प्रत्येकासाठी उपलब्ध
आहेत. यात कोणालाही सहभागी होऊन सहभागाचे
प्रमाणपत्र प्राप्त करता येईल.
यासाठी तुम्हाला खालील पायऱ्या अनुसरून सहभागी होता येईल व आकर्षक असे भारत सरकारचे प्रमाणपत्र प्राप्त करता येईल तेही आगदी सहज
त्यासाठी प्रथम खालील वर टिचकी मारल्या नंतर तुमच्या समोर असा
हेही बघा👇
👇👇👇👇👇
विंडो येईल त्यामध्ये तुम्हाला संविधान की उद्देशिका पढ़ें
Read the Preamble to the Constitution
या वर टिचकी मारल्या नंतर तुमच्या समोर असा
👇👇👇👇👇
या मध्ये तुम्हाला खालील प्रमाणे माहिती भरावी लागेल
बुनियादी ब्योरा दर्ज कीजिये / Enter Basic Details
नाम/Name
Enter your name
मोबाइल/Mobile*
Your Mobile Number
ईमेल Email
Your Email
प्रस्तावना पढ़ने के लिए भाषा Language to
Read Preamble
English
उद्देशिका पढ़ें / Read The Preamble
नंतर तुमच्या समोर असा विंडो येईल
👇👇👇👇👇
संविधान की उद्देशिका येईल तिचे वाचन करा
आता संविधान उद्देशिका वाचन केल्यानंतर मैंने उद्देशिका पढ़ ली है I have read the Preamble
तुमच्या समोर असे भारत सरकारचे तुमचे नाव असलेले प्रमापत्र येईल
सोबतच प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील प्रमाणे लिंक देण्यात येईल त्यावर टिचकी मारल्यावर तुमचे स्वतःचे नाव असलेले प्रमाणपत्र डाऊनलोड होईल
प्राप्त प्रमाणपत्रे #SamvidhanDiwas हॅशटॅग
वापरून समाजमाध्यमांवर पोस्ट करता
येतील.
लिंक LINK वर जाण्यासाठी खालील ओळीला फक्त स्पर्श करा
👇👇👇👇👇
Quiz on the Bharat - Loktantra
ki Janani
भारत लोकतंत्र कि जननी प्रश्न मंजुषा सोडवा
On the Constitution Day 26th
Nov
यासाठी तुम्हाला खालील पायऱ्या अनुसरून सहभागी होता येईल व आकर्षक असे भारत सरकारचे प्रमाणपत्र प्राप्त करता येईल तेही आगदी सहज
STEP 1
Enter your details.
STEP 2
Start Quiz Competition.
STEP 3
Download Your Certificate.
Let us Participate Get
Started
नाम/Name
Enter your name
मोबाइल/Mobile*
Your Mobile Number
ईमेल Email
Your Email
Gender
Country / Region
State
आणि Start Quiz वर टिचकी मारा
प्रनानांची उत्तरे निवडा आणि Submit वर टिचकी मारा आणि भारत सरकारचे प्रमाण पत्र डाऊनलोड करा
प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी
लिंक LINK वर जाण्यासाठी खालील ओळीला फक्त स्पर्श करा
👇👇👇👇👇
Quiz on the Bharat Loktantra ki Janani
Also Solve
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon