Check Aadhaar Bank AC linking status
Check Your Aadhaar and Your Bank account linking status
Aadhaar Linking status Check
तुमचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक आहे की नाही, झटपट तपासा; स्टेप बाय स्टेप प्रक्रिया जाणून घ्या.!
सध्याच्या काळात कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. जर तुमचा आधार बँकेशी लिंक नसेल, तर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळू शकणार नाही, कोणतीही सबसिडी तुमच्या खात्यात जमा होणार नाही. तुम्ही तुमचे बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. जर तुमचा आधार बँकेशी लिंक असेल तर तुम्ही आधारच्या माध्यमातून बँकेशी व्यवहार सहज करू शकता.
स्थिती कशी तपासायची..
RBI नियमांनुसार, जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असतील तर तुम्ही सर्व खाती आधार कार्डशी लिंक करणं आवश्यक आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया 'MyAadhaar' च्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन तुमची कोणती बँक खाती आधार कार्डशी लिंक आहेत, हे तुम्ही सहज तपासू शकता. जर तुम्हाला ते तपासायचे असेल तर, आम्ही दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे की नाही, असं तपासा
सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइट
जोडले जाण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
👆👆👆👆👆
वर क्लिक करा.
पुढे My Aadhaar टॅबवर क्लिक करा आणि ड्रॉप डाउन मेनूवर जा आणि आधार सेवा निवडा.
आधार सेवा विभागात जा आणि आधार आणि बँक खाते लिंकिंग स्थिती तपासा या पर्यायावर क्लिक करा.
पुढील पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला आधार क्रमांक दिसेल.
पुढे Send OTP वर क्लिक करा आणि येथे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा.
OTP टाकल्यानंतर, तुम्हाला लगेच कळेल की तुमचे आधार कोणते बँक खाते लिंक आहे.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon