DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Students Online Attendance SwiftChatBot Presenty

Students Online Attendance SwiftChat Bot Application Presenty 


महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई (MPSP, Mumbai)

अंतर्गत विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे

Attendance Bot बाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या समस्यांची त्तरे

समस्या १ Invalid U-DISE कोड

समस्या २ Invalid मोबाईल क्रमांक

समस्या ३ Invalid शालार्थ / शिक्षक आय. डी.

समस्या ४ उपस्थिती चिन्हांकित होत नाही.

समस्या ५ पूर्वीच्या शिक्षकांची नावे दिसत आहे.

समस्या ६ मदरसा मध्ये जाणारे विद्यार्थी

समस्या ७ मागील वर्गातील विद्यार्थ्यांची नावे दिसत आहे.

समस्या ८ शिक्षण हमी कार्ड दिलेले विद्यार्थी

समस्या ९ सर्व शिक्षकांची नावे समाविष्ट नाहीत

समस्या १० सर्व विद्यार्थ्यांची नावे समाविष्ट नाहीत

समस्या ११ शून्य शिक्षक असलेली शाळा

Swift Chat App मध्ये विद्यार्थी हजेरी ऑनलाईन नोंदणी करणे बाबत Update

👉 सध्या स्मार्ट उपस्थिती या Bot मध्ये मागील वर्षाचे विद्यार्थी दिसत आहेत

👉विद्यार्थी Swiftchat वर Promote झालेले दिसत नाहीत

👉 Swift Chat App Login तांत्रिक अडचण 

उत्तरे पाहण्यासाठी टिचकी मारा

👇👇👇👇👇

CLICK HERE

👆👆👆👆👆


शालेय शिक्षण व क्रिडा विभाग समग्र शिक्षा महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

जा.क्र.मप्राशिप/सशि / संगणक / VSK/२०२२-२३/2984

दिनांक : 03 NOV 2023

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व

२. शिक्षणाधिकारी (प्राथ. व माध्य.), जि.प. सर्व

३. शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, म.न.पा. सर्व

४. शिक्षण निरीक्षण, मुंबई (पश्चिम, उत्तर व दक्षिण)

विषय : विद्या समीक्षा केंद्रांतर्गत Attendance Bot (चॅटबॉट) वर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थित्ती नोंदविणेबाबत....

संदर्भ :

१) राष्ट्रीय कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक (PGI) अहवाल २०२२

२) केंद्र शासनाचे पत्र D.O.No. २०-२०/२०२२-IS., दि. ३०/०६/२०२२

उपरोक्त विषयान्वये, शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम / योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत समग्र शिक्षा उपकार्यालय, पुणे येथे विद्या समीक्षा केंद्र ( VSK ) कार्यान्वित करण्यात आले आहे.

Students Online Attendance SwiftChat Bot Application Presenty 

सदर विद्या समीक्षा केंद्र, पुणे मार्फत सदर Attendance Bot (चॅटबॉट) च्या वापरासंबंधी विभाग, तालुका व केंद्र स्तरापर्यंत सर्व शिक्षकांना प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आलेले आहे. त्याप्रमाने स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इ. १ ली ते इ. १० वीच्या इयत्तेतील विद्यार्थी उपस्थिती SwiftChat या Application मधील Attendance Bot द्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया दि.०१ डिसेबर २०२३ पासून सुरु करण्यात येत आहे.

तरी आपल्या अधिनस्त सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना या Attendance Bot (चॅटबॉट) वर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी आदेशित करावे. तसेच सदर उपस्थिती नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत आपल्या स्तरावरून नियमितपणे आढावा घेण्यात यावा.

सोबत मार्गदर्शक सूचना :

Students Online Attendance SwiftChat Bot Application Presenty 

(प्रदीपकुमार डांगे भा.प्र.से.)

राज्य प्रकल्प संचालक म. प्रा. शि. प. मुंबई

CLICK HERE वर टिचकी मारा 

👇👇👇👇👇

विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती मार्गदर्शक सूचना

ऑनलाईन उपस्थिती नोंदविताना येणाऱ्या अडचणी CLICK HERE  लिंकवर सादर कराव्यात.


CLICK HERE
👆👆👆👆👆👆
Previous
Next Post »

3 comments

Click here for comments
December 4, 2023 at 3:05 PM ×

School code you have entered is not valid asa मेसेज येतो कृपया मार्गदर्शन करा

Reply
avatar
December 6, 2023 at 1:37 PM ×

वारंवार प्रयत्न केले पण माझा शालार्थ आय डी दुसऱ्या मोबाईल क्रमांकाने म्हणजे दुसऱ्या शिक्षकांनी मॅप केलेला आहे असे लिहून येतेय.त्यामुळे विद्यार्थी उपस्थिती नोंदविण्यात अडचण येत आहे. कृपया माझी समस्या सोडवावी ही विनंती 🙏
भारती विजय घोडकर
स. अ. जिल्हा परिषद वाशीम

Reply
avatar
Unknown
admin
December 6, 2023 at 8:46 PM ×

खूप छान प्रोग्राम आहे हा

Reply
avatar

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon