DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

SSC HSC EXAM ANTIM VELAPATRAK TIME TABLE

 SSC HSC EXAM ANTIM VELAPATRAK TIME TABLE

दहावी आणि बारावी परीक्षा वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, 
पुणे

विषय- फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करावयाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपुत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षांची अंतिम वेळापत्रके जाहीर करणेबाबत

प्रकटन 

फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्द माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.

अ.क्र. १) तपशील
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा (सर्वसाधारण, व्दिलची व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा)

लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी
मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी, २०२५ ते
मंगळवार, दि. १८ मार्च २०२५
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा
शुक्रवार, दि. २४ जानेवारी २०२५ ते सोमवार, १० फेब्रुवारी २०२५

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा
शुक्रवार, दि. २१ फेब्रुवारी, २०२५ ते सोमवार दि. १७ मार्च, २०२५

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा

सोमवार, ०३ फेब्रुवारी २०२५ ते गुरुवार, २० फेब्रुवारी २०२५

२) उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या LINK या अधिकृत संकेतस्थळावर दि.२१/११/२०२४ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्याध्यर्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच वॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक प्राहम धरू नये.
उपरोक्त बाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
दिनांक: 25.39-2027
Roy (देविदास कुलाळ) सचिव, राज्यमंडळ, पुणे


 SSC HSC EXAM ANTIM VELAPATRAK TIME TABLE

👊👊👊👊👊

👇👇👇👇👇

👉इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय शंका समाधान पाहण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 👈

👇👇👇👇👇

👉इयत्ता बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी विषय निहाय शंका समाधान पाहण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 👈

👇👇👇👇👇

👉परीक्षेची यशस्वी तयारी कशी करावीयासाठी SCERT कडून तज्ज्ञां मार्फत मोफत ऑनलाईन मार्गदर्शन बघण्यासाठी फक्त याओळीला स्पर्श करा 👈

👇👇👇👇👇

👉विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शन व समुपदेशन करणे तसेच महाकरिअर पोर्टल वापरा संबधित वेबिनारचे आयोजन करणे महाराष्ट्र करिअर गाईडन्स मध्ये जोडले जाण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 👈

 SSC HSC EXAM ANTIM VELAPATRAK TIME TABLE

दिनांक : २१ / ११ / २०२४
सचिव,
राज्य मंडळ
, पुणे

परीक्षा वेळापत्रक pdf साठी 

👇👇👇👇👇







Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon