
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education
Maharashtra State Board
Time Table for Secondary School Certificate Examination STD X
SSC/HSC परीक्षा 2025 वेळापत्रक जाहीर (अंतिम )
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी
व
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी
फेब्रुवारी - मार्च 2025
लेखी परीक्षा वेळापत्रक जाहीर
संपूर्ण वेळापत्रक PDF लिंक -
आणि पुढील रंजक माहिती प्राप्त करण्यासाठी
For Next Update
'चला शिकू पुस्तका बाहेरील शिक्षण' या उपक्रमांतर्गत नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तसेच प्रश्नमंजुषा लिंक हव्या असतील तर तुम्ही खालील व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता.
Maharashtra State Board
Time Table for Secondary School Certificate Examination STD X
SSC/HSC परीक्षा 2025 वेळापत्रक जाहीर (अंतिम
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी
व
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी
फेब्रुवारी - मार्च 2025
लेखी परीक्षा वेळापत्रक जाहीर
Time Table for Secondary School Certificate Examination STD X FEB / MARCH 2025 FINAL
SSC FEB 2024 TIME TABLE FINAL EXAM 2024
SSC परीक्षा २०२५ वेळापत्रक Download करण्यासाठी
Time Table for Higher Secondary Certificate Examination STD XII FEB / MARCH 2025 FINAL
HSC FEB 2025 TIME TABLE FINAL EXAM 2025
HSC परीक्षा २०२५ वेळापत्रक Download करण्यासाठी
दहावी बारावी बोर्ड फेब्रु– मार्च २०२५
लेखी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर !
विषय- फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करावयाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षांची वेळापत्रके अनधिकृत संकेतस्थळावरून जाहीर करण्यात आली असलेबाबत
महोदय,
फेब्रु-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा आयोजित करावयाच्या तारखांबाबत काही अनधिकृत संकेतस्थळावरून परीक्षेची वेळापत्रके जाहीर करण्यात असल्याबाबतचे प्रकटन सोबत जोडले आहे. सदर प्रकटनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिध्दी देण्याची व्यवस्था करावी, ही विनंती.
आपली विश्वासू,
(अनुराधा ओक)
सचिव, राज्यमंडळ, पुणे
।। प्रकटन ।।
फेब्रु-मार्च २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर,
छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) लेखी परीक्षांच्या संभाव्य तारखांबाबत सूचना, हरकती मागविण्यात आल्या होत्या. तथापि काही संकेतस्थळावरून फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांची वेळापत्रके जाहीर करण्यात आली असल्याबाबतची बातमी सोशल मिडीयामार्फत प्रसारित करण्यात आली असल्याचे निदर्शनास आले आहे.
हेही वाचाल
त्याअनुषंगाने या प्रकटनाव्दारे जाहीर करण्यात येते की, फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) लेखी परीक्षेची सविस्तर वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अद्याप प्रसिध्द करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे सोशल मिडीयावरून प्रसिध्द करण्यात आलेली फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) लेखी परीक्षेची वेळापत्रके ग्राहय धरण्यात येवू नयेत.
फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इ.१२वी व इ.१०वी परीक्षांची सविस्तर विषयनिहाय वेळापत्रके स्वतंत्रपणे मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येतील, याची सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व अन्य घटक यांनी नोंद घ्यावी.
तसेच मंडळाचा लोगो अथवा नावाचा वापर करून परीक्षेबाबत चुकीची माहिती प्रसारित करून पालक, शिक्षक, विद्यार्थी यांचेमध्ये संभ्रम निर्माण केल्यास त्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.
दिनांक : १६. १०.२०२४
(अनुराधा ओक)
सचिव, राज्यमंडळ, पुणे
महाराष्ट्र
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११ ००४
विषय-
फेब्रुवारी-मार्च २०२४ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक
प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा अंतिम वेळापत्रकाबाबत
|
प्र क ट न
|
फेब्रुवारी - मार्च २०२४ मध्ये
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती
संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर
व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र
(इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी ) परीक्षेची लेखी परीक्षा खालील
कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.
|
अ.क.
|
तपशील
|
लेखी परीक्षा कालावधी
|
१.
|
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२वी) सर्वसाधारण व
व्दिलक्षी अभ्यासक्रम
|
बुधवार, दि. २१ फेब्रुवारी, २०२४ ते
मंगळवार, दि. १९ मार्च, २०२४
|
२.
|
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२वी) व्यवसाय
अभ्यासक्रम
|
बुधवार, दि. २१ फेब्रुवारी, २०२४ ते
मंगळवार, दि. १९ मार्च, २०२४
|
३.
|
माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा
(इ.१२वी)
|
बुधवार दि. २० मार्च, २०२४ ते
शनिवार दि. २३ मार्च २०२४
|
४.
|
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ. १०वी)
|
शुकवार, दि. ०१ मार्च, २०२४ ते
मंगळवार दि. २६ मार्च, २०२४
|
इ. १० वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दि. १० फेब्रुवारी, २०२४ ते गुरूवार दि. २९ फेब्रुवारी, २०२४ व इ.
१२ वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दि. ०२ फेब्रुवारी, २०२४ ते मंगळवार दि. २० फेब्रुवारी, २०२४ या
कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले
दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत 👉 CLICK HERE संकेतस्थळावर दिनांक
०२ / ११ / २०२३ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील
वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च
माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक
अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व
विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे
दिनांक : ०१ / ११ / २०२३
सचिव,
राज्य मंडळ, पुणे ४.
SSC परीक्षा २०२४ वेळापत्रक Download करण्यासाठी (अंतिम)
Download pdf करा 👇
दिनांक : ०१ / ११ / २०२३
सचिव,
राज्य मंडळ, पुणे ४.
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education
Maharashtra State Board
Time Table for Secondary School Certificate Examination STD X
SSC/HSC परीक्षा 2024 वेळापत्रक जाहीर (अंतिम )
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी
व
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी
फेब्रुवारी - मार्च 2025
लेखी परीक्षा वेळापत्रक जाहीर
संपूर्ण वेळापत्रक PDF लिंक -
आणि पुढील रंजक माहिती प्राप्त करण्यासाठी
For Next Update
'चला शिकू पुस्तका बाहेरील शिक्षण' या उपक्रमांतर्गत
नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तसेच प्रश्नमंजुषा लिंक हव्या असतील तर तुम्ही
खालील व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता.
Maharashtra State Board
Time Table for Secondary School Certificate Examination STD X
SSC/HSC परीक्षा 2025 वेळापत्रक जाहीर (अंतिम
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी
व
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी
फेब्रुवारी - मार्च 2025
लेखी परीक्षा वेळापत्रक जाहीर
Time Table for Secondary School Certificate Examination STD X FEB / MARCH 2025 FINAL
SSC FEB 2024 TIME TABLE FINAL EXAM 2024
SSC परीक्षा २०२५ वेळापत्रक Download करण्यासाठी
Time Table for Higher Secondary Certificate Examination STD XII FEB / MARCH 2025 FINAL
HSC FEB 2025 TIME TABLE FINAL EXAM 2025
HSC परीक्षा २०२५ वेळापत्रक Download करण्यासाठी
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon