Successful Exam Preparation
विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शन व समुपदेशन करणे तसेच महाकरिअर पोर्टल वापरा संबधित वेबिनारचे आयोजन करणे
स्वागत आहे महाराष्ट्र करिअर गाईडन्समध्ये
विद्यार्थ्यांनी करिअर पोर्टलचा लाभ घ्यावा
दहावी-बारावी नंतर काय ?
दहावी बारावी पास झाल्यानंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावे ?
पुढील शिक्षण कोणते घ्यावे?
याचा मार्ग शोधण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महा करिअर पोर्टलचा लाभ घ्यावा.
या संभ्रमात विद्यार्थी आणि पालक असतात. मात्र महाराष्ट्र शासनाने त्यावर तोडगा काढला असून, त्यासाठी नाविन्यपूर्ण असे महाकरिअर पोर्टल सुरू केले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या १९- अंकी सरल आयडी व पासवर्ड १२३४५६ पोर्टलला यशस्वीपणे लॉगिन केल्यास, भारतासह १६ देशातील ५५१ पेक्षा जास्त करिअरची माहिती, ३१ हजार पेक्षा जास्त शैक्षणिक संस्थांची यादी, ११५० प्रवेश परीक्षा, २६ हजार २००० करिअर कोर्सेस ऑप्शन्स व ११२० शिष्यवृत्ती योजनांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल.

तुमच्या करिअर डॅशबोर्डवर लॉग इन करा
Click here
19 अंकी सरल क्रमांक टाका.123456 हा पासवर्ड टाकून login करा.विद्यार्थी मित्रांनो, आपला विद्यार्थी सरल आयडी व पासवर्ड याचा वापर करून आपण महाराष्ट्र करिअर पोर्टलमध्ये प्रवेश करू शकता. हे करिअर पोर्टल आपणास करिअरविषयक माहिती, विविध व्यावसायिक कोर्सेस, अनेक शिष्यवृत्या, महाविद्यालये शोधण्यास मदत करेल. आपणास आपला विद्यार्थी सरल आयडी माहित नसल्यास कृपया आपल्या शिक्षकांशी किंवा मुख्याध्यापक/ प्राचार्य यांच्याशी संपर्क साधावा.
Click Here 👈
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे यांच्यामार्फत राज्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दि. १५/०३/२०२२ ते ०४/०४/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
कोविड- १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या अनेक समस्यांमुळे विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा आत्मविश्वासाने देता यावी यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विषयासंदर्भात “परीक्षेची यशस्वी तयारी” या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन दि. २३/०२/२०२२ ते ०१/०३/२०२२ या कालावधीत करण्यात येत आहे. सदर ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये इयत्ता दहावीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ व २ या विषयातील कठीण संकल्पनांची उजळणी, प्रश्न प्रकारानुसार आणि प्रश्नपेढीबाबत मार्गदर्शन, यशस्वी परीक्षेची तयारी (सर्वसाधारण सूचना, वेळेचे नियोजन, प्रश्नपत्रिका आराखडा) या विषयी मार्गदर्शनकरण्यात येणार आहे.
सामाजिक शास्त्रे वेळेचे व्यवस्थापन
२५ फेब्रुवारी २०२२
दुपारी १२ वाजता
दुपारी ३ वाजता
1 comments:
Click here for comments10,12 वी च्या परीक्षा हया online व्हायला पाहिजे.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon