DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

VSK SAPTAHIK SWADHYAY STD 2nd To 8th

VSK SAPTAHIK SWADHYAY STD 2nd To 8th Link Information Time Table 

स्वाध्याय उपक्रमामध्ये आपले स्वागत स्वाध्याय सुरू करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर टिचकी मारा आणि स्वाध्याय सोडवा

स्वाध्याय सोडविण्याची लिंक

👇👇👇👇👇

CLICK HERE 

मिटवी अज्ञान ज्ञानदीप

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण समग्र शिक्षा

निपुण भारत

आज़ादी का अमृतमहोत्सव

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

जा.क्र.मप्राशिप/राशि/संगणक / VSK/२०२२-२३/2942-

दिनांक: 30 OCT 2025

प्रति,
१. शिक्षणाधिकारी (प्राथ. व माध्य.), जि. प. सर्व
२. शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, म.न.पा. सर्व
३. शिक्षण निरीक्षण, मुंबई (पश्चिम, उत्तर व दक्षिण)
विषय: विद्या समीक्षा केंद्र, पुणे मार्फत साप्ताहिक स्वाध्याय सुरु करणेबाबत.
संदर्भ: केंद्र शासनाचे पत्र D.O. No. २०-२०/२०२२-IS.१, दि.३०/०६/२०२२
उपरोक्त विषयान्वये, शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी, तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे. त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम / योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत समग्र शिक्षा उपकार्यालय, पुणे येथे विद्या समीक्षा केंद्र ( VSK) कार्यान्वित करण्यात आले आहे.
    सदर विद्या समीक्षा केंद्र, पुणे मार्फत राज्य मंडळाशी सलग्नित मराठी व इंग्रजी माध्यमाच्या इ. २ री ते ८ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या सरावासाठी अध्ययन निष्पत्ती निहाय ऑनलाईन साप्ताहिक स्वाध्याय प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येत आहे.
    सदर उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, यासाठी आपल्या अधिनस्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून शाळा व शिक्षकांना आदेशित करावे.

सोबत : १. साप्ताहिक स्वाध्याय वेळापत्रक

२. मार्गदर्शक सूचना

राज्य प्रकल्प समन्वयक तथा सहसंचालक

म. प्रा. शि. प. मुंबई

सोबत : १. साप्ताहिक स्वाध्याय वेळापत्रक

अधिक माहितीसाठी खालील मार्गदर्शक व्हिडीओ बघा 

👇👇👇👇👇

२. मार्गदर्शक सूचना

👇👇👇👇👇



सविस्तर परिपत्रक वाचण्यासाठी किंवा pdf मध्ये हवे असेल तर फक्त या ओळीला स्पर्श करा 


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon