DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

इयत्ता १० वी मराठी व विज्ञान इतिहास भूगोल विद्यार्थ्यांना Online विषयनिहाय शंका समाधान - Live मार्गदर्शन

                                     

Live Link 

               दिनांक १९ मार्च२०२१ रोजी दुपारी ४.०० वाजता इयत्ता १० वी - मराठी  च्या शंका समाधान व आवश्यक मार्गदर्शन सेशन असणार आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना विषयाच्या संबंधित शंकासमाधान व आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी दिनांक ०१ फेब्रुवारी २०२१ पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे च्या माध्यमातून लाईव्ह सेशन सुरू केले आहे सहभागी विद्यार्थी या सेशनमध्ये दरम्यान स्क्रीन वरील क्रमांकावर / ई-मेलवर तज्ञांना प्रश्न विचारू शकतात तरी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना याबाबत अवगत करण्यात यावी दिनांक १९ मार्च२०२१ रोजी दुपारी ४.०० वाजता इयत्ता इयत्ता १० वी - मराठी  या विषयाच्या शंकासमाधान व आवश्यक मार्गदर्शन शिक्षण असणार आहे या सेशन मध्ये विद्यार्थ्यांनी विषयाच्या संबंधित शंका तज्ञांना विचाराव्यात विषयासंबंधीचे आपले प्रश्न शंका या hsc@maa.ac.in मेल वर पाठवावेत.



इयत्ता १० वी - विज्ञान  विद्यार्थ्यांना Online विषयनिहाय शंका समाधान - Live मार्गदर्शन

   


 

Live Link 


               दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी ४.०० वाजता इयत्ता १० वी - विज्ञान च्या शंका समाधान व आवश्यक मार्गदर्शन सेशन असणार आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना विषयाच्या संबंधित शंकासमाधान व आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी दिनांक ०१ फेब्रुवारी २०२१ पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे च्या माध्यमातून लाईव्ह सेशन सुरू केले आहे सहभागी विद्यार्थी या सेशनमध्ये दरम्यान स्क्रीन वरील क्रमांकावर / ई-मेलवर तज्ञांना प्रश्न विचारू शकतात तरी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना याबाबत अवगत करण्यात यावी दिनांक २६ फेब्रुवारी२०२१ रोजी दुपारी ४.०० वाजता इयत्ता इयत्ता १० वी - विज्ञान या विषयाच्या शंकासमाधान व आवश्यक मार्गदर्शन शिक्षण असणार आहे या सेशन मध्ये विद्यार्थ्यांनी विषयाच्या संबंधित शंका तज्ञांना विचाराव्यात विषयासंबंधीचे आपले प्रश्न शंका या hsc@maa.ac.in मेल वर पाठवावेत.


इयत्ता १० वी - इतिहास 

इयत्ता १० वी - भूगोल 

 


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon