Check how many sim cards are in your name
तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत
तपासा
तुमच्या नावावर मोबाईल सिम कार्ड कोणी खरेदी तर केली नाही ना तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करून तुमच्या नावावर अन्नोन व्यक्ती सिम कार्ड खरेदी करून त्याचा गैरवापर करू शकतो त्यामुळे आपण सतर्क राहणे गरजेचे आहे आपल्या स्वतःच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे जाणून घेण्यासाठी अगदी सहज सोप्या पद्धतीने काही पायऱ्या स्टेप तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत खालील दिलेल्या ओळीला प्रथम स्पर्श करा त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर विचारला जाईल तो नोंदवा योग्य पद्धतीने कॅपच्या भरा कॅपच्या भरल्याच्या नंतर तुम्हाला मोबाईल नंबर नोंदविलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्ही योग्य पद्धतीने भरा आणि तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे जाणून घ्या जे सिम कार्ड तुमच्या नावावर नसतील त्याला तुम्ही ब्लॉक करू शकता चला तर मग जाणून घेऊया आपल्या नावावर किती सिम कार्ड आहेत अगदी सहज सोप्या पद्धतीने मोबाईल सिम कार्ड संदर्भात नवीन नियम केंद्र शासनाने लागू केलेले आहेत ते तुम्हाला जाणून घेण्यास आवडेल ते जाणून
घेण्यासाठी खालील दिलेल्या ओळीला स्पर्श करा.
तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर खालील ओळीला फक्त स्पर्श करा अतिशय रंजक पद्धतीने ही माहिती तुमच्यापुढे आम्ही सादर करत आहोत आणि तेही सचित्र
👇👇👇👇👇👇👇
तुमच्या नावावर मोबाईल सिम कार्ड किती आहेत हे जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला फक्त स्पर्श करा
त्या नंतर तुमच्या समोर आसा विंडो येईल त्या मध्ये योग्य माहिती सांगितल्या प्रमाणे भरा जसे कि,मोबाईल नंबर कॅपच्या भरा त्यानंतर VALIDATE CAPTCHA वर टिचकी मारा नंतर तुम्हाला मोबाईल नंबर नोंदविलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल ओटीपी तुम्ही योग्य पद्धतीने भरा आणि Login वर टिचकी मारा
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon