DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Sanvidhan Amrit mahotsav har Ghar sanvidhan karykram संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून घर घर संविधान कार्यक्रम साजरा करणेबाबत

Sanvidhan Amrit mahotsav har Ghar sanvidhan karykram

Sanvidhan Amrit mahotsav har Ghar sanvidhan karykram

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक,सर्व 
२) उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, सर्व  
३) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व 
४) शिक्षणाधिकारी माध्यमिक / प्राथमिक/ योजना सर्व 
५) शिक्षण निरीक्षक, (पश्चिम, दक्षिण व उत्तर), मुंबई  
६) प्रशासन अधिकारी म.न.पा./न.पा.सर्व

विषय : संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून *घर घर संविधान* कार्यक्रम साजरा करणेबाबत.

संदर्भ :   
१. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांकः बीसीएच-२०.क्र.प्र/२४२५९२-शिक्षण/ मंत्रालय विस्तार, मुंबई दिनांक: १०/१०/२०२४
२. उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचे पत्र सं.२०२४/प्र.क्र.३३४/एसडी-४ दि.२२/११/२०२४  
३. शालेय शिक्षा व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय,भारत सरकार यांचे पत्र दि.२१/११/२०२४ 

उपरोक्त संदर्भ क्र.१ व २ नुसार, दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत करुन दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असून भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते.
भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच संविधानाची मूल्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहचावीत यासाठी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयं अर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सन २०२४-२५ या अमृतमहोत्सवी वर्षात संविधान अमृत महोत्सव "घर घर संविधान" साजरा करणे संदर्भात कळविले आहे. 

तदनुषंगाने शालेय स्तरावर उपक्रमांचे आयोजन दि.२६नोव्हेंबर, २०२४ ते दि.२६ जानेवारी, २०२५ या कालावधीत करण्याचे नियोजित आहे. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांच्याकडून पोर्टलवर प्रश्नमंजुषा अपलोड करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी यांनी


या लिंकचा वापर करून सदर प्रश्नमंजुषा शुक्रवार दि.०६ डिसेंबर २०२४ पर्यंत सोडवावी. तसेच सदर उपक्रमांतर्गत विविध कृती व उपक्रम वेळच्या वेळी पूर्ण करण्यात यावेत.
                                                                                                                                               संचालक                                          
राज्य शैक्षणिक संशोधन व                                                                                 
प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे
 
हे ही वाचा 👇 
महाराष्ट्र शासन
समाजकल्याण आयुक्तालय, ३ चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे

जा.क्र. सकआ/संविधान दिन-२६ नोव्हेंबर/२०२४-२५/१९०८

दिनांक : २५/११/२०२४

प्रति,
जिल्हाधिकारी कार्यालय (सर्व)

विषय :- दिनांक २६ नोव्हेंबर "संविधान दिन" म्हणून साजरा करणेबाबत

संदर्भ
: १) सामान्य प्रशासन विभाग याचे शासन निर्णय दिनांक २४ नोव्हेंबर, २००८.
२) सामाजिक प्रशासन विभाग यांचे शासन परिपत्रक दिनांक २४ नोव्हेंबर, २०१५.
३) सामाजिक न्याय विभाग यांचे शासन परिपत्रक दिनांक ६ नोव्हेंबर, २०१५.
४) सामाजिक न्याय विभाग यांचे शासन परिपत्रक, दिनांक- २२ नोव्हेंबर, २०१६,
५) सामाजिक न्याय विभाग यांचे शासन परिपत्रक, दिनांक- २२.११.२०१९.
६) सामाजिक न्याय विभाग यांचे शासन परिपत्रक, दिनांक- २०.११.२०२०.
७) केंद्र शासनाचे अ.शा. पत्र दि. ७ नोव्हेंबर, २०२२ (प्राप्त दिनांक १९.११.२०२२)
भारतीय संविधानाबाबत राज्यामध्ये जनजागृती व्हावी या दृष्टीने दरवर्षी दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस "संविधान दिन" म्हणून साजरा करण्याबाबत सर्व प्रशासकीय विभागांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
त्यानुसार सामान्य प्रशासन विभाग यांचे संदर्भ क्र. १ व २ शासन निर्णय व परिपत्रक यामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करण्याबाबत खालील प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
१. राज्यात सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयांमध्ये संविधानाच्या उद्देशिकाचे सामुहिक वाचन करण्यात यावे.
२. संविधानबाबत जनजागृती व्हावी म्हणून सर्व शाळा, महाविद्यालयामार्फत त्या दिवशी संविधान यात्रा" काढण्यात यावी व त्यामध्ये संविधानाची उद्देशिका, मूलभूत हक्क, कर्तव्ये व जबाबदाऱ्या इत्यादी संविधानातील महत्वाची कलमे ठळकरित्या दिसतील असे बॅनर्स, पोस्टर्स वापरावेत.
३. याबाबत शाळा, महाविद्यालयांमध्ये निबंध / भित्तीपत्रके / सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.
४. शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत संविधानाबाबत जनजागृती करणारी व्याख्याने, कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.
वरील प्रमाणे सामाजिक न्याय विभागाने संदर्भ क्र. ३ ते ६ शासन परिपत्रकान्वये २६ नोव्हेंबर संविधान दिन साजरा करण्याबाबत सर्व कार्यालय प्रमुखांना सूचना दिलेल्या आहेत.
तसेच संदर्भ क्र. ७ केंद्र शासनाचे अ. शा. पत्रानुसार दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस "संविधान दिन" म्हणून साजरा करण्याबाबत खालील प्रमाणे सूचना दिलेल्या आहेत.
१. उत्सवांचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन आणि त्याची विचारधारा टिकवून ठेवण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करणे. मागील वर्षाप्रमाणेच राज्य सरकारची सर्व कार्यालये, स्वायत्त संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था इत्यादींनी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता आपल्या कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन आयोजित करावे.
२. संविधानिक मूल्ये आणि भारतीय राज्यघटनेच्या मूलभुत तत्त्वांवर चर्चा/ वेबिनारसह इतर कार्यक्रम देखील आयोजित करावे, अशा सूचना दिल्या आहेत.
तरी याबाबत दिनांक २६ नोव्हेंबर "संविधान दिन" साजरा करण्याच्या अनुषंगाने भारतीय संविधानातील नागरिकांच्या मुलभूत कर्तव्याच्या जागरुकतेसाठी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्याबाबत वरील केंद्र शासनाने याबाबत दिलेल्या निर्देशानुसार आपल्या जिल्ह्यातील अधिनस्त सर्व कार्यालयांना याबाबत निर्देश देण्यात यावे.

आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

हे ही वाचा 👇 

महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे
जा.क्र. / प्राशिसं-२०२४/संविधान दिन/टे ८०२

दि.२२/११/२०२४

विषय : संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून "घर घर संविधान" कार्यक्रम साजरा करणेबाबत.

संदर्भ : १. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांकःबीसीएच-२०.क्र.प्र/२४२५९२-शिक्षण / मंत्रालय विस्तार, मुंबई दिनांक: १०/१०/२०२४
२. उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचे पत्र संकीर्ण २०२४/प्र.क्र.३३४/एसडी-४ दि.२२/११/२०२४
३. शालेय शिक्षा व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र दि.२१/११/२०२४

Also Read 👇 

"माझे संविधान,माझा अभिमान"
 ●  उपक्रमांतर्गत प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र पीडीएफ मध्ये प्राप्त करा
𝗟𝗶𝗻𝗸 
╰┈➤ QUIZ LINK

    दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत करुन दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असुन भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते.

🙋 हेही वाचाल 👇 
संविधान अमृत महोत्सव २०२४-२५ "घर घर संविधान" हा कार्यक्रम २६ नोव्हेंबर, २०२४ पासून साजरा करावा
भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून "घर घर संविधान" कार्यक्रम साजरा करणेबाबत 
उपरोक्त शासन निर्णय वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 

-------------

राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयं अर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरुकता, तसेच घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबददल सर्व नागरिकांमध्ये जागरुकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ "घर घर संविधान" साजरा करण्यासाठी संदर्भ क्र १ अन्वये कळविले आहे. तसेच संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ "घर घर संविधान" अंतर्गत घ्यावयाचे स्पर्धा व उपक्रम याबाबत विस्तृत सूचना दिलेल्या आहेत.
संदर्भ क्र ३ अन्वये संविधान अमृत महोत्सवी वर्षात शाळास्तरावर घ्यावयाच्या विविध उपक्रमांबाबत सूचना दिलेल्या आहेत. संदर्भ क्र.१ व ३ नुसार दिलेल्या सूचनांप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी सर्व संबंधीतांना आपल्या स्तरावरुन निर्देश देण्यात यावेत.

👉 सदर परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करून डाऊनलोड करा 👈

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे 


जा.क्र. राशैसंप्रपम/सा.शा/संविधान/ २०२४/०5479-A
दि.२२/११/२०२४

विषय : संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून "घर घर संविधान" कार्यक्रम साजरा करणेबाबत.

संदर्भ : १. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांकः बीसीएच-२०.क्र.प्र/२४२५९२-शिक्षण/ मंत्रालय विस्तार, मुंबई दिनांक: १०/१०/२०२४ २. उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचे पत्र संकीर्ण २०२४/प्र.क्र.३३४/एसडी-४ दि.२२/११/२०२४

संविधान दिना निमित्त प्रश्न मंजुषा 02 सोडवण्यासाठी 


संविधान दिना निमित्त प्रश्न मंजुषा 01 सोडवण्यासाठी 


२६ नोव्हेंबर संविधान दिन प्रश्न मंजुषा 03


LINK

३. शालेय शिक्षा व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र दि.२१/११/२०२४
उपरोक्त संदर्भ क्र.१ व २ नुसार, दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत करुन दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असुन भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते.
भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच संविधानाची मुल्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहचावीत यासाठी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले,
शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयं अर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सन २०२४-२५ या अमृतमहोत्सवी वर्षात संविधान अमृत महोत्सव "घर घर संविधान"
साजरा करणे संदर्भात कळविले आहे. तदनुषंगाने शालेय स्तरावर खालील उपक्रमांचे आयोजन दि. २६ नोव्हेंबर, २०२४ ते दि.२६ जानेवारी, २०२५ या कालावधीत करावे.

अ.क्र. उपक्रम
१ शाळा/महाविद्यालय / वसतिगृहे यांच्या
स्वरूप / कार्यवाही


संदर्भ क्र.३ नुसार, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांच्याकडून २६ नोव्हेंबर, संविधान दिनी एक मॉड्यूल DIKSHA प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात येणार आहे. दि. २६.११.२०२४ रोजी संविधान दिन साजरा करण्यासाठी आणि त्यानंतरच्या उपक्रमांसाठी हे मॉड्यूल संदर्भ म्हणून वापरण्यात यावे. तसेच PM-eVidya प्लॅटफॉर्मवर संविधान दिनानिमित्त एक व्हिडिओ देखील अपलोड केला जाईल, तो व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवण्यात यावा. त्याचप्रमाणे MyGov पोर्टलवर प्रश्नमंजुषा अपलोड केली जाईल. सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी MyGov पोर्टलवर लॉग इन करून सदर प्रश्नमंजुषा सोडवावी. तसेच सर्व शाळांनी आयोजित केलेले विविध उपक्रमांचे फोटो, व्हिडिओ काढून (Geo Tagging Camera चा वापर करून) MyGov पोर्टलवर अपलोड करावे.

संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे 


केन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड
CENTRAL BOARD OF SECONDARY EDUCATION (An Autonomous Organisation Under the Ministry of Education, Govt. of India)
CBSE/ACAD/DS(MS)/2024

Date: 25.11.2024
Circular No: Acad-99/2024

All the Heads of Schools affiliated to CBSE

Subject: Celebration of Constitution Day

Dear Principal
26th November is celebrated as Constitution Day (Samvidhan Divas), every year since 2015, to commemorate the adoption of the Constitution of India and to honour and acknowledge the contribution of the drafting committee of the Constituent Assembly under the chairmanship of Dr. B.R. Ambedkar. It is also an occasion to reaffirm the constitutional ideals and principles. India would be celebrating the 75th year of adoption of the Constitution on 26.11.2024 and coming into effect of the Constitution on 26.01.2025.
In view of above, the schools are requested to arrange a special Morning Assembly on 26.11.2024 to make students aware of the importance of the Constitution.
A module on Constitution Day will be uploaded on CBSE website and DIKSHA platform which may be utilized as background material for activities to celebrate Constitution Day on 26.11.2024 and thereafter.
Further, it has been decided that the 75th year of Indian Constitution would be celebrated for a period of one year. During this period, the schools are suggested to organize the following activities on monthly basis, as feasible:

1. Talks/discussions/seminars by inviting eminent personalities
2. Painting/poster making/ craft competitions
3. Declamation contests on the significance of the Constitution.
4. Community awareness activities like street plays, prabhat pheries etc.
5. Creative ways of engaging with students like selfie points; formation of human chains; rap songs etc.
The above proposed activities are indicative in nature. The schools are requested to do the needful in this regard.
A brief report of activities (month-wise) and few photographs (geo-tagged) may be uploaded by the schools at the following link on monthly basis:


With best wishes

Dr. Praggya M Singh Director (Academics)
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon