DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Check Aadhaar Pan card Link Status

Check Aadhaar Pan card Link Status 

GOVERNMENT OF INDIA INCOME TAX 

११.५ कोटी पॅन कार्ड ठरले बाद, तुमचे  पॅन कार्ड सुरू आहे का?

आधार लिंकिंग न केल्याचा बसला फटका
११.५ कोटी पॅन कार्ड अंतिम मुदती पर्यंत आधार कार्डशी लिंक न केल्यामुळे निष्क्रिय करण्यात आले आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने CBDT (सीबीडीटी) माहितीच्या अधिकाराच्या (आरटीआय) अर्जाला दिलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. पॅनला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख या वर्षाच्या सुरुवातीला ३० जून रोजी संपली होती. १ जुलै २०१७ नंतर ज्या पॅन कार्डधारकांना त्यांचे कार्ड मिळाले, त्यांचे आधार त्यांच्याशी आपोआप लिंक झाले, असे असले तरी, त्या तारखेपूर्वी पॅन कार्ड मिळाले होते त्यांनी ते लिंक करणे आवश्यक होते.

भारतातील ७०.२४ कोटी पॅन कार्डधारकांपैकी ५७.२५ कोटी कार्डधारकांनी त्यांचे पॅन कार्ड आधारशी जोडले आहे. ११.५ कोटी निष्क्रिय केले गेले आहेत. १००० रुपये दंड भरून पॅन कार्ड पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते. मध्य प्रदेशातील कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी दंडाची रक्कम नव्या कार्डच्या शुल्काच्या तुलनेत १० पट जास्त असल्याचे म्हटले आहे.

Laso Read 

link Voter ID And Aadhaar मतदान कार्डला आधार कार्ड लिंक कसे कराल त्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

Aadhaar Pan card Link Status  तपासण्यासाठी काय कराल ?

CLICK HERE

या लिंकचा वापर करून आयकर ई-फायलिंग पोर्टलला भेट द्या 
 पेजच्या डाव्या बाजूला विचक लिक्सवर क्लिक करा, Link Aadhaar Status' वर क्लिक करा.
तुमचा १० अंकी पॅन क्रमांक आणि १२ अंकी आधार क्रमांक नोंदवा.
त्यानंतर 'View Link Aadhaar Status वर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक आधीच लिक केलेला असल्यास तो दाखवला जाईल.
 

Laso Read  तुम्हाला चालू आर्थिक वर्षात किती कर बसला किवां बसेल ते तपासा प्राप्ती कर परतावा तपासा त्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

लिंक तपासण्यासाठी काय कराल?

जर आधार लिंक नसेल, तर तुम्ही लिक करण्यासाठी CLICK HERE 

देशातील ७० कोटी पॅनकार्ड पैकी ११.५० कोटी कार्ड आधारशी संलग्न न केल्यामुळे रद्द केलेत.

रद्द केलेल्या कार्डवरून कोणताही व्यवहार करता येणार नाही.

Check Aadhaar Pan card Link Status 

👉 दंड भरून कार्ड चालू करण्यासाठी १००० रु

👉 तर नवीन कार्ड, प्रिंट, डाऊनलोड करण्यासाठी लिंक.

CLICK HERE 

नवीन कार्डसाठी ५० रू

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon