MandalAayog Shifarasinusar OBCArakshanGR
मंडल आयोगाने केलेल्या शिफारशी नुसार इतर
मागासवर्गीयांना शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षण...
महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
शासन निर्णय क्र. बीसीसी
-1093/2167/ सीआर - 141/93/16-ब, मंत्रालय, मुंबई 400 032.
दिनांक 23 मार्च, 1994.
शासन निर्णय
मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार इतर
मागासवर्गीयांना शासकीय,
निमशासकीय तसेच मंडळे, महामंडळे, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा
परिषदा, सहकारी बँका, शासकीय उपक्रम व
शैक्षणिक संस्था इत्यादी यांच्या सेवेमध्ये वाढीव आरक्षण ठेवण्याबाबतचा प्रस्ताव
त्याचप्रमाणे विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गासाठी असलेल्या आरक्षणाच्या
टक्केवारीत वाढ करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. या प्रस्तावाचा सर्वकष
विचार करून शासनाने आता इतर मागासवर्गीयांकरिता तसेच विमुक्त जाती व भटक्या
जमातींकरिता खालीलप्रमाणे सुधारित आरक्षण विहित करण्याचा निर्णय घेतला आहे.
(अ) विमुक्त जाती (14 व तत्सम जाती) 3%
(ब) भटक्या जमाती 2.5%
(जानेवारी 1990 पूर्वीच्या 28 व तत्सम जमाती)
(क) भटक्या जमाती 3.5%
(धनगर व तत्सम जमाती यादी जोडल्याप्रमाणे)
(ड) भटक्या जमाती 2%
(वंजारी व तत्सम जमाती यादी जोडल्याप्रमाणे)
(s) इतर मागासवर्गीयांकरिता 19%

------------------------
एकूण : 30%
-----------------------
2. विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच इतर मागासवर्गीयांकरिता शासन निर्णय क्र. बीसीसी -1092/1692/ प्र. क्र. 154/16-ब, दि. 4-8-1992 व क्र. बीसीसी -1064/111/जे, दि. 9 4-1965 अन्वये विहित करण्यात आलेल्या आरक्षणात आता शासन निर्णयाच्या वरील परि I मध्ये नमूद केल्याप्रमाणे बदल करण्यात येत आहे.

शासन निर्णय अधिक वाचा किंवा डाउनलोड
करा
MandalAayog Shifarasinusar OBCArakshanGR
शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon