DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Link voter ID and Aadhar card मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करा

   Link voter ID and Aadhar card  

  मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करा 

आपण मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक केले का ?
Have you linked Voter ID and Aadhaar Card? 
Link voter ID and Aadhar card
मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करा

मोबाईलद्वारे घरबसल्या ५ मिनिटांत करा आधार आणि मतदार कार्ड लिंक...

तीन पद्धतीने आपण लिंक करु शकतो मतदार ओळखपत्र आणि आधार कार्डशी लिंक..

    बोगस मतदान आणि मतदार यादीतील होणारा गोंधळ रोखण्यासाठी मतदार ओळखपत्र हे आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने निवडणूक कायद्यात बदल केला देखील केला आहे. त्यामुळे आता आपल्याला पॅनकार्ड सारखेच मतदान कार्ड देखील आधार कार्डशी लिंक करावे लागेल, यामुळे मतदान प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होईल. केंद्रीय मंत्रिमंडळाने तशी परवानगी देखील दिलेली आहे.

असे करा आधार आणि मतदार कार्ड लिंक...

सर्वप्रथम खालिल CLICK HERE वर टिचकी मारा 

त्यानंतर  Create an account वर क्लिक करा

त्यानंतर इथे तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाकून Send OTP वर क्लिक करा. आलेला OTP तिथे टाका व Verify वर क्लिक करा.

त्यानंतर पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करा.

पुढे तुमच्याकडे नाव, आडनाव, मेल/फिमेल टाका

उजवीकडील तिन तिंबावर क्लीक करून प्रोफाइल वर क्लिक करा तिथे Voter ID टाकून सबमिट करा.

त्यांनतर समोर आलेल्या डेटाबेसमध्ये तुमची माहिती दिसेल.  

ही माहिती समोर आल्यानंतर डावीकडे दिलेल्या Feed Aadhaar No च्या ऑप्शनवर क्लिक करा. 

आता एक पॉप-अप पेज समोर येईल. तिथे आधार कार्डवरील नाव, आधार नंबर, व्होटर आयडी नंबर, रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकावा लागेल. 

सर्वकाही भरल्यानंतर Submit बटनवर क्लिक करा. 

त्यानंतर तुमचा अर्ज रजिस्टर्ड झाल्याचा मेसेज येईल. 

2) दुसरी पध्दत 
एसएमएसद्वारेही (SMS) आपण मतदानकार्ड आधारशी लिंक करु शकतो.
आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासाठी, एसएमएसद्वारे 166 किंवा 51969 वर <Voter ID No> आणि <Aadhaar Number> पाठवा. 
3) तिसरी पद्धत
फोनकॉलद्वारेही आपण मतदानकार्ड आधारशी लिंक
करु शकतो...
सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत 1950 वर कॉल करून दोन्ही लिंक करु शकता..
 Create an account वर क्लिक करा
त्यांनतर इथे तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाकून Send OTP वर क्लिक करा. आलेला OTP तिथे टाका व Verify वर क्लिक करा.
त्यानंतर पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करा.
पुढे तुमच्याकडे नाव, आडनाव, मेल/फिमेल टाका
उजवीकडील तिन तिंबावर क्लीक करून प्रोफाइल वर क्लिक करा तिथे Voter ID टाकून सबमिट करा.
त्यांनतर समोर आलेल्या डेटाबेसमध्ये तुमची माहिती दिसेल.  
ही माहिती समोर आल्यानंतर डावीकडे दिलेल्या Feed Aadhaar No च्या ऑप्शनवर क्लिक करा. 
आता एक पॉप-अप पेज समोर येईल. तिथे आधार कार्डवरील नाव, आधार नंबर, व्होटर आयडी नंबर, रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकावा लागेल. 
सर्वकाही भरल्यानंतर Submit बटनवर क्लिक करा. 
त्यानंतर तुमचा अर्ज रजिस्टर्ड झाल्याचा मेसेज येईल. 
2) दुसरी पध्दत 
एसएमएसद्वारेही (SMS) आपण मतदानकार्ड आधारशी लिंक करु शकतो.
आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासाठी, एसएमएसद्वारे 166 किंवा 51969 वर <Voter ID No> आणि <Aadhaar Number> पाठवा. 
3) तिसरी पद्धत
फोनकॉलद्वारेही आपण मतदानकार्ड आधारशी लिंक
करु शकतो...
सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत 1950 वर कॉल करून दोन्ही लिंक करु शकता..

भारत निवडणूक आयोग पुरस्कृत "मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग (SVEEP) Quiz "कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व परीक्षा मंडळांच्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांकरीता निवडणूक साक्षरता मंच (Electoral Literacy Club) स्थापन करण्याबाबत  CLCIK HERE 
मतदान जनजागृती प्रश्नमंजुषा नक्की सोडवा    CLCIK HERE 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon