DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

STARS PAT Foundation Compos Asgmt Test

STARS PAT Foundation Compos Asgmt Test

STARS प्रकल्पांतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) त्यामध्ये पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी - १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. करिता अध्ययन निष्पत्ती वर आधारित प्रश्नांचा सराव प्रश्नसंच विद्यार्थ्यांचा सराव व्हावा याकरिता www.dnyanyatritantrasnehi.com मार्फत प्रश्नसंच विकसित करण्यात आले आहेत. इयत्ता तिसरी,चौथी,पाचवी, सहावी,सातवी व नववी च्या विद्यार्थ्यांकडून हे सराव प्रश्न सोडवून घेतले जावेत

Foundation Test Composite Assessment Test

STARS प्रकल्पांतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT)

Foundation Test Composite Assessment Test

शासकीयस्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी अनुदानित शाळांमध्ये

इयत्ता ३ री ते ८ वी वर्गासाठी संकलित मूल्यमापन - १ आयोजनाबाबत

STARS (Strengthening Teaching Learning And Results for States)

अत्यंत महत्वाचे

SEAS NAS ETAS MTAS SLAS PAT QUESTION PAPERS PDF DOWNLOAD करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

केंद्रपुरस्कृत प्रकल्पामधील SIG २ (Improved Learning Assessment systems) २.२ अंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यासाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे PAT Periodic assessment tests आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी- १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. शासकीयस्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच खाजगी अनुदानित शाळांतील इ. ३ री ते ८ वी वर्गामधील विद्यार्थ्यासाठी सकलित मूल्यमापन चाचणी- १ चे आयोजन करण्यात येणार आहे.

STARS PAT Foundation Compos Asgmt Test

विषय - प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम),  तृतीय भाषा इंग्रजी (इंग्रजी मध्यम वगळून)

इयत्ता - तिसरीचौथी पाचवीसहावी सातवीआठवी

चाचणीचे माध्यम व विषय :- सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात चाचणीचे माध्यम व विषय :- सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल (मराठीइंग्रजीउर्दूहिंदी,तमिळतेलुगुकन्नडगुजरातीबंगालीसिंधी) इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषागणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांच्या चाचण्यांचे आयोजन करण्यात येईल.

SEAS PARAKH बाद्द्ल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

चाचणीचा अभ्यासक्रम :- प्रथम सत्रातील अध्ययन निष्पत्तींवर आधारित असेल.

विद्यार्थ्यांचा सराव व्हावा म्हणून खास करून ह्या प्रश्न मंजुशांची निर्मिती करण्यात आली आहे त्यामुळे प्रश्न मंजुषा विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोगी पडतील

STAR PAT बाद्द्ल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

खालील इयत्ता निहाय व विषय निहाय प्रश्न मंजुषा सोडवा प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी खालील दिलेल्या हव्या असलेल्या इयत्तेवर व विषया समोरील CLICK HERE  वर टिचकी मारा 

इयत्ता

प्रथम भाषा  मराठी

        गणित

तृतीय भाषा इंग्रजी


तिसरी

👇👇👇👇👇

CLICK HERE

👇👇👇👇👇

CLICK HERE

👇👇👇👇👇

CLICK HERE



चौथी

👇👇👇👇👇

CLICK HERE

👇👇👇👇👇

CLICK HERE

👇👇👇👇👇

CLICK HERE

 


पाचवी

👇👇👇👇👇

CLICK HERE

👇👇👇👇👇

CLICK HERE

👇👇👇👇👇

CLICK HERE

 


सहावी

👇👇👇👇👇

CLICK HERE

👇👇👇👇👇

CLICK HERE

👇👇👇👇👇

CLICK HERE

 


सातवी

👇👇👇👇👇

CLICK HERE

👇👇👇👇👇

CLICK HERE

👇👇👇👇👇

CLICK HERE

 


आठवी

 

👇👇👇👇👇

CLICK HERE

👇👇👇👇👇

CLICK HERE

👇👇👇👇👇

CLICK HERE

 

अत्यंत महत्वाचे

SEAS  - PARAKH करिता सराव प्रश्नसंच / प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon