DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

SEAS PARAKH Survey Prashna Sanch Quiz

SEAS PARAKH Survey Prashna Sanch Quiz


     राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS ) - PARAKH करिता सराव प्रश्नसंच दिनांक ३ नोव्हेंबर 2023 रोजी राज्यातील निवडक शाळांमध्ये NCERT SCERT, महाराष्ट्रद्वारे SEAS सर्वेक्षण होणार आहे त्यासाठी अध्ययन निष्पत्ती वर आधारित प्रश्नांचा विद्यार्थ्यांचा सराव व्हावा याकरिता  www.dnyanyatritantrasnehi.com मार्फत प्रश्नसंच विकसित करण्यात आले. आहेत. इयत्ता तिसरी, सहावी,सातवी व नववी च्या विद्यार्थ्यांकडून हे सराव प्रश्न सोडवून घेतले जावेत. विद्यार्थ्यांना ही लिंक शेअर करणे शक्य नसल्यास शिक्षकांनी वर्गात हे प्रश्न सोडवून घ्यावेत.

सराव प्रश्नांची लिंक खालील प्रमाणे आहे.

SEAS PARAKH Survey Prashna Sanch Quiz

            प्रश्नपत्रिका स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणा सारखे विचार प्रवर्तक, उच्चस्तरीय, चिंतनात्मक व उपयोजनात्मक अभ्यासक्रम संबंधित विषयांचा सत्र १ चा म्हणजेच ऑक्टोबर २०२३ अखेरच्या अभ्यासक्रमावर / अध्ययन निष्पत्तीवर आधारित तसेच पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी ने तयार केलेल्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण व  अध्ययन निष्पत्तीवर आधारित इयत्ता 3 री, 5 वी व इयत्ता 7 वी च्या उर्दू प्रश्नपेढी आपणास देत आहे. सदर प्रश्नांचा विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी व सरावासाठी उपयोग करावा.

प्रश्नपेढीची लिंक

👇👇👇👇👇

 CLICK HERE

👆👆👆👆👆

खालील इयत्ता निहाय व विषय निहाय प्रश्न मंजुषा सोडवा प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी खालील दिलेल्या हव्या असलेल्या इयत्तेवर व विषया समोरील CLICK HERE  वर टिचकी मारा 

अत्यंत महत्वाचे

STARS PAT करिता सराव प्रश्नसंच / प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा



विषय

तिसरी

सहावी

नववी

 

मराठी

  👇👇👇👇👇

CLICK HERE

  👇👇👇👇👇

CLICK HERE

 

  👇👇👇👇👇

CLICK HERE

 

 

हिंदी

 👇👇👇👇👇

          NIL

  👇👇👇👇👇

CLICK HERE

  👇👇👇👇👇

CLICK HERE

 

 

इंग्रजी

  👇👇👇👇👇

CLICK HERE

  👇👇👇👇👇

CLICK HERE

  👇👇👇👇👇

CLICK HERE

 

 

गणित -१

  👇👇👇👇👇

CLICK HERE

 👇👇👇👇👇 

CLICK HERE

  👇👇👇👇👇

CLICK HERE

 

 

गणित -२

  👇👇👇👇👇

NIL

  👇👇👇👇👇

NIL

  👇👇👇👇👇

CLICK HERE

 

 

विज्ञान-१

  👇👇👇👇👇

NIL

  👇👇👇👇👇

CLICK HERE

  👇👇👇👇👇

CLICK HERE

 

 

विज्ञान-२

  👇👇👇👇👇

NIL

  👇👇👇👇👇

NIL

  👇👇👇👇👇

CLICK HERE

 


इतिहास

  👇👇👇👇👇

CLICK HERE

  👇👇👇👇👇

CLICK HERE

  👇👇👇👇👇

CLICK HERE

 

 

भूगोल

  👇👇👇👇👇

NIL

  👇👇👇👇👇

CLICK HERE

  👇👇👇👇👇

CLICK HERE

 


SEAS PARAKH बाद्द्ल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

अत्यंत महत्वाचे

SEAS NAS ETAS MTAS SLAS PAT QUESTION PAPERS PDF DOWNLOAD करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon