DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Std 11 12Que Paper Instructions change All Sub

Std 11 12Que Paper Instructions change All Sub 

Std 11 & 12 Que Paper Instructions change All Subject All Faculties 

change in instructions in the question papers of Physics, Chemistry, 

Biology and Mathematics (Arts, Commerce, Science) of Class 11 and 12


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११ ००४.

परिपत्रक

Circular 

विषय - शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून इ. ११ वी व १२ वी च्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित (कला, वाणिज्य, विज्ञान) या विषयांच्या प्रश्नपत्रिकेतील सूचनांमधील बदलाबाबत...

या परिपत्रकान्वये राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील इ. ११ वी व इ. १२ वी च्या सर्व विद्याथ्र्यांना कळविण्यात येते की, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित (कला, वाणिज्य, विज्ञान) या विषयांच्या प्रश्नपत्रिकेतील सूचनांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहेत.


मूळ सूचना :-

For each multiple choice type of question, it is mandatory to write the corrtect answer along with its alphabet, e.g. (a) / (b)/(c)/(d), etc. No marks shall be given, if only the correct answer or the alphabet of correct answer is written. Only the first attempt will be considered for evaluation.

बदल केलेली सूचना :-

For multiple choice type question, only the first attempt will be considered for evaluation.

तरी राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक/ प्राचार्य यांनी सूचनांमधील उपरोक्त बदलाबाबत इ. ११ वी व १२ वी चे संबंधित विषय शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना अवगत करावे. तसेच उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर संपादित केल्या जाणाऱ्य प्रश्नपत्रिकां मधील सूचनांमध्ये वरीलप्रमाणे बदल करावा.

पुणे 

दिनांक २६/१०/२०२३

(माणिक बांगर )

प्र. सचिव,

राज्य मंडळ, पुणे ४





Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon