राज्य
शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण SEAS PARAKH 2023 अंमलबजावणीबाबत
सूचना.......
वेळापत्रक
२०२३
SEAS
PARAKH 2023 TIME TABLE
अ.न. |
सहभागीं शाळा |
इयत्ता |
स्तर |
विषय |
कालावधी |
प्रश्नपत्रिका
स्वरूप |
अभ्यासक्रम |
१ |
शासकीय, शासकीय अनुदानित खाजगी शाळा |
तिसरी |
पायाभूत स्तर |
पायाभूत साक्षरता संख्याज्ञान यावर आधारित
|
दिनांक ०३.११.२०२३ |
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी NAS (राष्ट्रीय संपादणूक २०२३ सर्वेक्षणा सारखे विचार प्रवर्तक, उच्चस्तरीय, चिंतनात्मक
व उपयोजनात्मक |
संबंधित
विषयांचा सत्र १ चा म्हणजेच ऑक्टोबर २३ अखेरच्या अभ्यासक्रमावर/ अध्ययन
निष्पत्तीवर आधारित
तसेच पायाभूत साक्षरता
व संख्याज्ञान यावर आधारित |
२
|
सहावी |
पूर्वतयारी
स्तर |
भाषा,गणित |
||||
३ |
नववी |
मध्य
स्तर |
भाषा,गणित |
SEAS NAS ETAS MTAS SLAS PAT QUE PAPERS
२.
सर्वेक्षण ०३ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्यातील शासकीय, शासकीय
अनुदानित व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळात घेण्यात येणार आहे. ३.
सदर सर्वेक्षण हे ०२ नोव्हेंबर पूर्वतयारी व ०३ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रत्यक्ष
सर्वेक्षण होणार असल्याने सदर कालावधीत सर्व विद्यार्थ्यांना १००% उपस्थित
ठेवण्याबाबत सूचित करण्यात यावे. ४.
OMR भरण्याचा सराव घेण्यात यावा. ५.
शिक्षकांना NAS
सर्वेक्षणातील प्रश्नासारखे प्रश्न निर्मिती बाबत मार्गदर्शन
करावे. ६.
चाचणीपूर्वी किमान १५ दिवस NAS २०१७, ETAS, MTAS सर्वेक्षण मधील प्रश्नांचा सराव घेण्यात यावा. तसेच SLAS व PAT मधील प्रश्नांचा सराव घ्यावा. ७.
शाळास्तरावर प्रश्न तयार करून त्यांचा सराव घेण्यात यावा. ८. Whatsapp ग्रुपच्या माध्यमातून शिक्षकांना मार्गदर्शन व उपक्रमांचे साहित्य ( प्रश्न, प्रश्नपेढी, अध्ययन निष्पत्ती संदर्भात मार्गदर्शन करावे. सदर सर्वेक्षणातून राज्याची शैक्षणिक स्थिती कळणार आहे. तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील शिक्षणाची सध्यस्थिती समजणार आहे. तरी आपल्या जिल्ह्याची संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा, तालुका, केंद्र, व शाळास्तरावर योग्य त्या सूचना द्याव्यात. जिल्हा केंद्र, तालुका स्तरावर SEAS संदर्भात कार्यवाही करताना जिल्हा |
समन्वयक
म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक
/ माध्यमिक यांनी समन्वयाने सदर उपक्रमाचे नियोजन व अमलबजावणी करावी. सोबत:
NAS,
SLAS, ETAS, MTAS, PAT च्या प्रश्नपत्रिकांची लिंक: संचालक राज्य
शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे प्रत
माहितीस्तव स |
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon