SEAS PARAKH Shalana Amalbajavani Suchna
शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण सदर सर्वेक्षणा बाबत काही बदल करण्यात आलेले आहेत. वाचण्यासाठी खालील दिलेल्या
CLICK HERE वर टिचकी मारा
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व
क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
पुणे दि. ११/१०/२०२३ |
विषय: राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS ) - PARAKH २०२३ अंमलबजावणीबाबत सूचना ...... |
उपरोक्त संदर्गीय विषयांन्वये दिनांक
०३ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) २०२३ - PARAKH राज्यातील काही निवडक शासकीय,
शासकीय अनुदानित व खाजगी मध्ये इयत्ता ३री, ६
वी व ९ वी मधील विद्यार्थ्यासाठी आयोजित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने
संदर्भ क्र. २ व ३ अन्वये राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी सदर उपक्रमाचे वेळापत्रक या कार्यालयास पाठविले होते
त्यानुसार संदर्भ क्र. ५ अन्वये आपणास नियोजन कळविण्यात आले होते. परंतु संदर्भ
क्र. ६ नुसार NCERT नवी दिल्ली यांचेकडून प्राप्त
पत्राद्वारे सदर सर्वेक्षणा बाबत काही बदल करण्यात आलेले आहेत. |
त्या अनुषंगाने राज्यात सदर
सर्वेक्षण अंमलबजावणी दिनांक ०३.११.२०२३ रोजी करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी
शाळांची निवड ही मनुष्यबळ विकास मंत्रालय व NCERT नवी दिल्ली
यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. या कालावधीत सदर सर्वेक्षणासाठी निवडलेल्या
शाळांमध्ये इतर कोणत्याही उपक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये. SEAS PARAKH Shalana Amalbajavani Suchna सदर सर्वेक्षणात आपल्या जिल्ह्याची संपादणूकता वाढविण्याच्या दृष्टीकोणातून खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. |
१. जिल्ह्यामध्ये केंद्रस्तरावरील
परिषदेत सदर सर्वेक्षण तपशील बदलाबाबत खालील माहिती देण्यात यावी. |
शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण सदर
सर्वेक्षणा बाबत काही बदल करण्यात आलेले आहेत. वाचण्यासाठी खालील दिलेल्या CLICK HERE वर टिचकी मारा |
NAS, SLAS, ETAS, MTAS, PAT च्या
प्रश्न पत्रिका डाऊनलोड करण्यासाठी टिचकी मारा राज्य
शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण - SEAS -2023 अनुषंगाने विद्यार्थ्यांचा सराव घेण्यासाठी खालील
लिंकमध्ये NAS २०१७ ,
ETAS ,MTAS , SLAS , PAT यांच्या प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत QUESTION PAPERS DOWNLOAD PDF CLICK HERE |
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon