DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Class 5th Scholarship Exam Form Registration Link

Class 5th Scholarship Exam Form Registration Link

Class 5th Scholarship Examination 2025 Online Application Form Registration Link Examination Time Table Exam Schedule Syllabus Exam Pattern

Ttमहाराष्ट्र शासन

परीक्षा परिषद

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालय इमारत (दुसरा व चौथा मजला) सव्र्व्हे नं. 832 ए, शिवाजीनगर, पुणे 411 004.

Website: www.mscepune.in

Email: mscescholarship@gmail.com

दूरध्वनी क्र. 020-29709617

प्रसिध्दीपत्रक

व्दितीय मुदतवाढ

संदर्भ

:-१. शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ अधिसुचना जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/२०२४-२५/४५१२, दि. १७/१०/२०२४.

२. या कार्यालयाचे प्रसिध्दीपत्रक दि. ३०/११/२०२४.

उपरोक्त संदर्भानुसार परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. १७ ऑक्टोबर ते ०७ डिसेंबर, २०२४ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व नियमिती शुल्कासह विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. १५ डिसेंबर, २०२४ पर्यंत व्दितीय व अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे.

सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दि. १५ डिसेंबर, २०२४ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी.

शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक

तपशील

शुल्क प्रकार

नियमित शुल्कासह (With Regular Fee)

शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र व शुल्क ऑनलाईन भरणे.

विलंब शुल्कासह (With Late Fee)

अतिविलंब शुल्कासह (With Super Late Fee)

अति विशेष विलंब शुल्कासह (With Special Super Late Fee)

व्दितीय मुदतवाढ कालावधी

१७ ऑक्टोबर २०२४ ते

१५ डिसेंबर २०२४

१६ डिसेंबर २०२४ ते

२३ डिसेंबर २०२४

२४ डिसेंबर २०२४

२७ डिसेंबर २०२४

२८ डिसेंबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४

दि. ३१/१२/२०२४ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

(अनुराधा ओक) आयुक्त,

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे 
ठिकाण - पुणे

दि. ०७/१२/२०२४


इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ ऑनलाईन आवेदनपत्र लिंक व संपूर्ण माहिती

Class 5th Scholarship Examination 2025 Online Application Form Registration Link Examination Time Table Exam Schedule Syllabus Exam Pattern 
महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे

प्रसिध्दीपत्रक

संदर्भ :- शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ अधिसुचना जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/२०२४-२५/४५१२, दि. १७/१०/२०२४.

उपरोक्त संदर्भानुसार परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर, २०२४ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. ०७ डिसेंबर, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दि. ०७ डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी.

पुढील अद्यावत माहिती तुमच्यापर्यंत येण्यासाठी आणि प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा
5th SCHOLARSHIP GROUP 👇

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
    
ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक
तपशील
शुल्क प्रकार
कालावधी
शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र व शुल्क ऑनलाईन भरणे.

नियमित शुल्कासह (With Regular Fee) - १७ ऑक्टोवर २०२४ ते ०७ डिसेंबर २०२४

विलंब शुल्कासह (With Late Fee) - ०८ डिसेंबर २०२४ ते १५ डिसेंबर २०२४

अतिविलंब शुल्कासह (With Super Late Fee) - १६ डिसेंबर २०२४ ते २३ डिसेंबर २०२४

अति विशेष विलंब शुल्कासह (With Special Super Late Fee) - २४ डिसेंबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४

दि. ३१/१२/२०२४ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, याची सर्वानी गांभीर्याने नोंद घ्यावी.

Circulara pdf Copy LINK
उपायुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे
ठिकाण - पुणे
दि. ३०/११/२०२४.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे 
जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती २०२४-२५/४५१२ 

दिनांक :- १७/१०/२०२४

विषय: पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा (इ. ५ वी)  दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी आयोजित करणेबाबतची अधिसूचना...
  
    शासनमान्य शाळांमधून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्याथ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.inhttps://puppssmsce.in या संकेतस्थळावर दि. १७/१०/२०२४ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
    उपरोक्त परीक्षा दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी. 

सोबत :- अधिसूचना

आयुक्त, 
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे








पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी
(PRE UPPER PRIMARY SCHOLARSHIP EXAMINATION)
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी
(PRE SECONDARY SCHOLARSHIP EXAMINATION)
शिष्यवृत्ती परीक्षा दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ अधिसूचना
Iyatta Pachavi Shishyvruti Pariksha online aavedan Patra link 
Standard 5th online Apply link scholarship Exam 2025
Shishyvruti Pariksha Velapatrak

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon