DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Scholarship exam HALL TICKET DOWNLOAD LINK





महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे


             प्रसिध्दीपत्रक

संदर्भ :- शिष्यवृत्ती परीक्षा 2025 अधिसूचना जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2024-25/4512, 

दि. 17/10/2024

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) ही दि. 09/02/2025 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षेचे प्रवेशपत्र शुक्रवार दि. 17/01/2025 रोजी स. 11.00 वाजता खालील लिंक मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षाथ्यर्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
HALL TICKET DOWNLOAD LINK 
OFFICIAL Website :
👇👇👇👇👇👇


(अनुराधा ओक) 
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे 

ठिकाण :- पुणे

दिनांक :- 17/01/2025.


Also Read 👇 


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालय इमारत (दुसरा व चौथा मजला) सव्र्व्हे नं. ८३२ ए, शिवाजीनगर, पुणे 

Email: mscescholarship@gmail.com

दूरध्वनी क्र. 020-29709617 पुणे 

                          प्रसिध्दीपत्रक

संदर्भ :- शिष्यवृत्ती परीक्षा-२०२४ अधिसूचना जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/२०२३-२४/५०६६, दि. ०१/०९/२०२३.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दि. १८/०२/२०२४ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षेचे प्रवेशपत्र गुरूवार दि. ०२/०२/२०२४ रोजी सायंकाळी ०४.०० वा. संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

ठिकाण :- पुणे
दिनांक :- ०२/०२/२०२४.

(संजयकुमार राठोड) 
उपायुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४.

HALL TICKET DOWNLOAD LINK 
OFFICIAL Website :
👇👇👇👇👇👇


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon