DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Std 5th 8th Scholarship Exam Hall Ticket Link इ.५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्रे उपलब्ध


शिष्यवृत्ती परीक्षा
इ.५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्रे उपलब्ध
०९ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेची विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. 
Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) - 2025   Forgot password UDISE ID SCHOOL LOGIN PASSWORD: Forgot Password ?
हॉल तिकीट Hall Ticket Download करण्यासाठी ⤵️


पासवर्ड विसरला असेल तर काय करावे 👇
पासवर्ड विसरला तर खालील सूचनाप्रमाणे कार्यवाही करा आपण शाळेचा पासवर्ड विसरला असल्यास खालील CLICK HERE वर  बटणावर क्लिक करा आपला शाळेचा युडायस कोड टाका आपल्या रजिस्टर ईमेल आयडीवर व मोबाईल क्रमांकावर पासवर्ड प्राप्त होईल


शिष्यवृत्ती परीक्षा
शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगिन मधून संकेतस्थळावरून पाहता येईल
Schools can check the results of their students through their login from the website
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा Scholarship Exam शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगिन मधून संकेतस्थळावरून पाहता येईल


इ.5 वी व इ.8 वी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर ! राज्य परीक्षा परिषद पुणे

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ.५वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ.८वी) परीक्षेची इयत्ता व विषयनिहाय अंतिम निकाल जाहीर

 अंतरिम निकाल 

रविवार दि. ३१ जुलै, २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेचा निकाल  
शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ निकाल !

🔖 इ ५ वी  निकाल !

लिंक -   CLICK HERE

🔖  इ ८ वी निकाल!

लिंक - CLICK HERE


HALL TICKET DOWNLOAD LINK 
OFFICIAL Website :

स्पर्श करा

 www.mscepune.in
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा Scholarship Exam स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांना जवळच्या परीक्षा केंद्रात शिष्यवृत्ती परीक्षेस बसू देण्याबाबत परिपत्रक 
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी - २०२२
Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) - 2025
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) फेब्रुवारी - २०२२ शिष्यवृत्ती परीक्षा
स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांना जवळच्या परीक्षा केंद्रात शिष्यवृत्ती परीक्षेस बसू देण्याबाबत. परिपत्रक
दिनांक १७/०१/२०२५

परिपत्रक Download pdf करा

शिष्यवृत्ती परीक्षाचे प्रवेशपत्र Hall Ticket उपलब्ध  Hall Ticket for Scholarship Examination available
शिष्यवृत्ती परीक्षा वार रविवार दि. ३१/०७/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्याचे येणार आहे. 

DOWNLOAD Hall Ticket



उच्च प्राथमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) यांच्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये वाढ करण्याबाबत.. 

महाराष्ट्र शासन 

शासन निर्णय क्रमांक:- पूमाशि- २०२०/प्र.क्र.३१/ एसडी-५

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय विस्तार भवनमुंबई ४०००३२

दिनांक :- ०३ जुलै२०२३

DOWNLOAD करण्यासाठी खालील CLICK HERE  वर टिचकी मारा 👇


 CLICK HERE 

    शिष्यवृत्ती परीक्षा सन २०२२ दि. ३१/०७/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असून त्याकरीता शाळा नोंदणी व ऑनलाईन विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी दि. २३/०४/२०२२ ते दि. ३०/०४/२०२२ या कालावधीत तसेच शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणेसाठी दि. ०२/०५/२०२२ रोजीपर्यंत व्दितीय मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 

परिपत्रक लिंक - 
CLICK HERE

 

परिपत्रक Download करण्यासाठी CLICK HERE

 

मित्रांनो     Click to Download    टिचकी मारा १५ सेकंद थांबा त्यानंतर 

          Download File           वर टिचकी मारा 

Download File 

शिष्यवृत्ती परीक्षा 

शिष्यवृत्ती परीक्षा ऑगस्ट २०२१ ची अंतिम उत्तरसूची








Class 5th Paper 1 

 

 Class 5th Paper 2 

 

Class 8th Paper 1 

 

Class 8th Paper 2

 

Click Here 

5 वी 

Click Here 

 8 वी 

Click Here 

 या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

आयुक्त, म.रा.प.प., पुणे

शिष्यवृत्ती ऑनलाइन टेस्ट सोडवा वर्तुळ  सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon