Std 5th 8th Scholarship Amount Increase
Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS)
Increase in amount of 5th, 8th scholarship examination
scheme
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत घेण्यात येत आसलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा शिष्यवृत्ती रक्कमेत वाढ
पाचवी, आठवी शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ
Increase in amount of 5th,
8th scholarship examination scheme
पाचवी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी
शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ करून त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय
बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तब्बल १३ वर्षांनी वाढ देण्यात आली आहे.
उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यकृती परीक्षा योजनेत आता पाचवीसाठी ५
हजार रुपये प्रतिवर्ष आणि आठवीसाठी ७ हजार ५०० प्रतिवर्ष अशी शिष्यवृत्ती राहील.
ही शिष्यवृत्ती २०२३-२४ पासून लागू राहील. संच एच आणि संच आय करिता २०
हजारपेक्षा कमी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. पाचवीनंतर तीन
वर्षांकरिता आणि आठवीनंतर दोन वर्षांकरिता शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, गेल्या १३ वर्षात यात वाढ झाली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे पाचवीच्या विद्यार्थ्यास दर महिन्याला ५०० रुपये आणि आठवीच्या
विद्यार्थ्यांस दरमहिन्याला ७५० अशी शिष्यवृत्ती मिळेल. ही शिष्यवृत्ती १० महिन्यांसाठी
असते. सध्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीकरिता किमान २५० रुपये ते कमाल १००० रुपये
प्रतिवर्ष, तर माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी किमान ३०० ते कमाल
१५०० प्रतिवर्ष एवढी देण्यात येते.
|

उच्च प्राथमिक शाळा शिष्यवृत्ती
परीक्षा (इयत्ता ५ वी) व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी)
यांच्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये वाढ करण्याबाबत.. महाराष्ट्र शासन शासन
निर्णय क्रमांक:- पूमाशि- २०२०/प्र.क्र.३१/ एसडी-५ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय विस्तार भवन, मुंबई
४०००३२
दिनांक :- ०३ जुलै, २०२३
DOWNLOAD करण्यासाठी खालील
CLICK HERE वर टिचकी मारा 👇
|
CLICK HERE
Increase in scholarship amount for Pre Upper Primary
Scholarship Examination for Std 5th PUP And Pre Secondary
Scholarship Examination for Std 8th PSS
Scholarship Examination conducted by Maharashtra State
Examination Council Pune
|
शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम इयत्ता आठवी
कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करायचे म्हटल की,त्या परीक्षेचा अभ्यासक्रम कसा आहे? प्रश्नपत्रिका स्वरूप कस असत? कोणत्या घटकाला किती मार्क दिलेले आहेत? याविषयीची माहिती असणे गरजेचे असते. शिष्यवृत्ती परीक्षेचा विषयनिहाय अभ्यासक्रम कसा आहे हे पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करून सर्व माहिती घेऊ शकता
विषय मराठी अभ्यासक्रम
विषय गणित अभ्यासक्रम
विषय इंग्रजी अभ्यासक्रम
विषय बुद्धिमत्ता अभ्यासक्रम
CLICK HERE 
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे कडून
Maharashtra State Examination Council Pune / MSCE
या पूर्वी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संच
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी)
Pre Secondary Scholarship Examination Previous year Question Paper Set Class 8 (PSS)प्रश्नपत्रिका संच डाउनलोड करण्यासाठी हव्या असलेल्या संचावर टिचकी मारा
Click on the desired set to download the question paper set
CLICK HERE 
या पूर्वी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम उत्तर सूची संच
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा परीक्षा उत्तर सूची (इयत्ता ८ वी)
CLICK HERE 
या पूर्वी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संच
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ५ वी)
Pre Upper Primary Scholarship Examination Previous year Question Paper Set Class 5 (PSS)CLICK HERE 
यापूर्वी झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी - २०१७ फेब्रुवारी - २०१८ फेब्रुवारी - २०१९ फेब्रुवारी - २०२० फेब्रुवारी - २०२१ अंतिम उत्तर सूची (इयत्ता ८ वी) हव्या असतील तर खालील CLICK HERE वर टिचकी मारा
CLICK HERE 
शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भात अद्यावत माहिती तुमच्या पर्यंत येण्यासाठी तसेच शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठी घेण्यात येत असलेल्या परीक्षा प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी तुम्ही खालील व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता
For Next Update Join
8 th SCHOLARSHIP QUIZ
5th SCHOLARSHIP QUIZ
'चला शिकू पुस्तका बाहेरील शिक्षण' या उपक्रमांतर्गत नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तसेच प्रश्नमंजुषा लिंक हव्या असतील तर तुम्ही खालील व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join Our What's App Group
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon