DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

MDM PMPSNY Annual Data MIS Data Entry
Mid Day Meal Pradhanmantri Poshan Shakti Nirman Yojana 
MDM PMPSNY Annual Data Entry MIS Data Entry

MDM PMPSNY Annual Data Entry MIS Data Entry

प्राथमिक शिक्षण संचालनालय प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना लाल देऊळ समोर, डॉ. आंबेडकर रोड,

दूरध्वनी (०२०-२६१२८१५७)

पुणे-४११००१.

ईमेल-mdmdep@gmail.com

जा.क्र. प्राशिस/पीएमपोषण/ऑनलाईन/२०२४/०३२५४

प्रति,

दि. २३/०४/२०२४.

१. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व

विषय :- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत Annual Data Entry आणि MIS data entry संदर्भातील करावयाच्या कामकाज संदर्भात..

संदर्भ :- डॉ. सबा अख्तर, एनआयसी दिल्ली यांचेकडील संदेश दि. २३.०४.२०२४.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येतो. योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या खालील दोन विविध पोर्टलवर शाळा, तालुक्यांना माहिती भरणे आवश्यक आहे.
👇
pmposhanmiseducationeducationmaharashtra


👆

उक्त नमूद दोन पोर्टलवर शाळा व तालुक्यांनी खालील माहिती भरणे अनिवार्य आहे.

अ. Annual Data Entry

आ. Monthly Data Entry

इ. MDM daily attendance

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता योजनेस पात्र प्रत्येक शाळेची एम. आय. एस पोर्टलवर Annual Data Entry

🙋
हेही वाचाल 
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा शिधा वाटप करणे बाबत परिपत्रक वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 

👆👆👆👆👆

बाबत माहितीचा नमुना शाळांकडून अचुकपणे भरून घेऊन दि. ३०.०४.२०२४ पर्यंत पोर्टलवर अद्यावत करावयाचा आहे. याव्यतिरिक्त प्रत्त्येक महिन्याच्या अखेरीस पोर्टलवर भरावयाचा मंथली एमआयएस डाटा संबंधित महिन्याच्या पुढील महिन्यातील दि. ०५ पर्यंत अद्यावत करावयाचा आहे. माहे एप्रिल, २०२४ करीताचा मंथली एमआयएस डाटा


WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now


दि. ०५,०५,२०२४ पर्यंत पोर्टलवर अद्यावत करण्यात यावा, तद्नंतर सदरची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार नाही, याबाबत केंद्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत.


🙋
हेही वाचाल 
राज्यातील जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना देणेबाबत 

👆👆👆👆👆

सबब सर्व शिक्षणाधिकारी व लेखाधिकारी पीएमपोषण यांना निर्देशित करण्यात येते की, आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांची Annual Data Entry monthly mis data entry त्वरीत पूर्ण करुन घ्यावी व विहित दिनांकाच्या आत सर्व ऑनलाईन कामकाज पूर्ण होईल याकरीता आवश्यक ते निर्देश सर्व तालुक्यांना निर्गमित करणेत यावेत तसेच प्रस्तुत बाबत उचित सनियंत्रण करुन विहित कालमर्यादेत सर्व कामकाज पूर्ण करुन घ्यावे.

(शरद गोसावी)

प्रत माहितीस्तव सादर : मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई यांना

शिक्षण संचालक (प्राथमिक)
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon