संविधान दिना निमित्त प्रश्न मंजुषा Constitution Day Quiz
"माझे संविधान माझा अभिमान"
सर्व शाळांमध्ये संविधान दिनाच्या निमित्ताने दिनांक २३ ते २६ नोव्हेंबर २६ या कालावधी मध्ये "माझे संविधान माझा अभिमान" उपक्रम राबविणे बाबत
महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे माननीय
शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे पत्र दिनांक २२ नोव्हेबर २०२१ चे पत्र
सविस्तर वाचा
संविधान रंजक माहिती भारतीय संविधानाबद्दल महत्वाच्या गोष्टी
Indian Constitution Important Things
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या संविधानाला आजच्या दिवशी मान्यता प्राप्त झाली.त्यामुळे हा दिवस 'संविधान दिन' म्हणून देशभर साजरा केला जातो.देशात स्वातंत्र्य,समता,न्याय आणि बंधुता टिकून रहावी,यासाठी हा दिवस साजरा होतो.
संविधान दिना निमित्त प्रश्न मंजुषा 01 सोडवण्यासाठी
संविधान दिना निमित्त प्रश्न मंजुषा 02 सोडवण्यासाठी
⏬
संविधान दिना निमित्त प्रश्न मंजुषा 03 सोडवण्यासाठी
⏬
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon