डी एल एड परीक्षा जून २०२६ परीक्षेचा निकाल
D.El.Ed.Exam JUNE 2026 RESULT
MSCE Maharashtra D El ED Exam June 2026 Result declared
डी एल एड परीक्षा जून २०२६ परीक्षेच्या निकालाबाबत
D.El.Ed. Examination June 2026 Results
उपरोक्त विषयाच्या
अनुषंगाने आपणास सूचित करण्यात येते की दिनांक ०२ जून २०२६ ते १० जून २०२६ या कालावधीत आयोजित केलेल्या डी एल एड परीक्षा जून २०२६ परीक्षेचा निकाल दिनांक ०७ ऑगस्ट २०२६ रोजी खलील CLICK HERE वर टिचकी मारून पाहू शकतात दुपारी ४.०० वाजता जाहीर करण्यात येणार आहे सदर जाहीर झालेल्या निकालात
परीक्षेस उपस्थित असून त्यास अनुपस्थित दर्शविले असेल नाव दुरुस्ती माध्यम
दुरुस्ती इत्यादी कोणत्याही प्रकारच्या दुरुस्त्याबाबत सबंधित विद्यार्थी व
प्राचार्यांनी निकाल लागल्याच्या दिनांकापासून सात दिवसात परिषदेस कळवावे
त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या निकालात कोणताही बदल केला जाणार नाही
अशा स्पष्ट सूचना आपल्या स्तरावरून जिल्ह्यातील अधिनसथ सर्व अध्यापक
विद्यालयांना त्वरित देण्यात याव्या आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
पुणे निकाल पाहण्यासाठी CLICK HERE वर/येथे टिचकी मारा 👇
OR किंवा 👇
MSCE Maharashtra D El ED Exam JUNE 2026 Result declared on 07 August 2026 1st & 2nd Year Mark sheet Download Link Result Link
D Ed Exam June 2026 Result
Link
D El Ed Result Link
डी एल एड परीक्षा जून 2026 परीक्षेचा निकाल जाहीर लिंक



2 comments
Click here for commentsसरजी नमस्ते........
Replyडी.एल.एड. मध्ये ग्रेस मार्काची तरतूद आहे का?
असेल तर किती मार्क व किती विषयात?
कृपया माहिती द्यावी.
ही विनंती....
सरजी नमस्ते...
Replyडी.एल.एड. परीक्षेत ग्रेस मार्काची तरतूद आहे का?
असेल तर किती मार्क? व किती विषयात...
कृपया माहिती द्यावी. ही विनंती...
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon