Students Online Attendance SwiftChat Bot Application Presenty
विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती
मार्गदर्शक सूचना |
१. Google play store वरून
SwiftChat हे Application downioad करावे. २. प्रशिक्षणात दिलेल्या सुचनेनुसार SwittChat या Application मधील Attendance Bot] (चैटबॉट) द्वारे इयत्ता १ ली ते १० वीच्या
वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्याची उपस्थिती नोंदवावी. ३. उपस्थिती नोंदविताना शिक्षकांनी
आपल्या शाळेचा यु-डायस कोड व स्वतःच्या शालार्थ आय. डी. वा वापर करावा. ४. शिक्षकांनी शालार्थ पोर्टलवर
नोंदविलेला मोबाईल क्रमांकच वापरावा. आपला मोबाइल क्रमांक बदलला असल्यास शालार्थ
पोर्टलवर तो अपडेट करावा, ५. सद्यस्थितीत जिल्हा परिषद, नगरपालिका,
महानगरपालिका, अनुदानित शाळेतील शालार्थ आय.
डी. उपलब्ध असलेल्या शिक्षकांना या Attendance Bol (चॅटबॉट
वर विद्यार्थी उपस्थिती नोंदविता येईल. सेवार्थ व इतर प्रणालीमध्ये वेतन
असणाऱ्या शिक्षकांना Attendance Bot (चॅटबॉट) वर
विद्यार्थी उपस्थिती नोंदविण्याबाबत स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल ६. एखाद्या शाळेतील एखाद्या वर्गाची
तुकडी विनाअनुदानित असेल,
तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती त्याच शाळेतील
अनुदानित शिक्षकाचा शालार्थ आय. डी. द्वारे नोंदविण्यात यावी. ७. काही शिक्षकांना Attendance
Bot (चॅटबॉट) द्वारे उपस्थिती नोंदविताना शालार्थ आय. डी. मध्ये
अडचणी येत असतील, तर त्यांनी आपल्याच शाळेतील इतर
शिक्षकाच्या शालार्थ आय.डी. चा वापर करून विद्यार्थ्यांची उपस्थिती स्वतः नोंद
करावी. ८. विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना
तांत्रिक अडचणी येत असल्यास शालार्थ पोर्टल, सरल पोर्टल व यू-डायस या
सर्व पोर्टलमधील माहिती अपडेट करावी. सदर सर्व पोर्टल अपडेट झाल्यानंतर अशा
अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. ९. या Attendance Bot (चॅटबॉट) वर दोन सत्रात भरणान्या शाळांसाठी सकाळी ७.०० ते दु. १२.०० तर
अन्य शाळांसाठी सकाळी १०.०० ते सायं. ०५.०० या कालावधीत विद्यार्थ्यांच्या
उपस्थितीची नोंद करावी. १०. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), समग्र
शिक्षा हे विद्या समीक्षा केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहतील,
विद्यायांची यांची दैनंदिन उपस्थिती Attendance Bot (पेंटबॉट) वर नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत जिल्हा नोडल
अधिकारी आपल्या स्तरावरून आढावा घेतील. ११. ऑनलाईन उपस्थिती नोंदविताना येणाऱ्या अडचणीAttendance Bot या लिंकवर सादर कराव्यात. टिचकी मारा CLICK HERE परिपत्रक pdf Download करण्यासाठी |
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon