DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

HSC PRACTICAL EXAM LAB Inspection

HSC PRACTICAL EXAM LAB Inspection

इयत्ता १२ वी परीक्षेच्या प्रात्यक्षिक विषयाच्या प्रयोगशाळा तपासणीबाबत

Regarding laboratory examination of practical subject of class 12th examination

Circular

माध्यमिक  शिक्षण मंडल माध्यमिक  पुणे 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे विभागीय मंडळ, शिवाजीनगर, पुणे 411005.

MAHARASHTRA STATE BOARD OF SECONDARY & HIGHER SECONDARY EDUCATION, PUNE DIVISIONAL BOARD, PUNE-411005

DIVISIONAL CHAIRMAN 25536722 (OFF)

DIVISIONAL SECRETARY 25536781/82/83/25536712(OFF)

FAX- 020/25536761

E-MAIL-sscboardpune@gmail.com Website- 

sscboardpune

क्रमांक : पुविमं/पी-2/6439 4 

दिनांक :- 31/10/2023

प्रति,

प्राचार्य

सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविदयालय

विषय- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या प्रात्यक्षिक विषयाच्या प्रयोगशाळा तपासणीबाबत 

उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या प्रात्यक्षिक विषयांच्या PHYSICS, CHEMISTRY, BIOLOGY, MATHEMATICS, CROP SCIENCE, IT प्रयोगशाळांसाठी आवश्यक उपकरणे / साहित्य / सामुग्री यांची यादी या पत्रासोबत दिलेली आहे. सदर यादीप्रमाणे साहित्य उपलब्ध करुन ठेवावे व हमी पत्र भरुन मंडळ कार्यालयास तात्काळ समक्ष अथवा टपालाव्दारे अथवा मेलव्दारे (ईमेल आयडी sscboardpune@gmail.com) सादर करावे.

(औदुंबर उकिरडे) 

विभागीय सचिव पुणे विभागीय मंडळ पुणे

खालील नमुन्यात शाळांना द्यवे लागणार हमी पत्र

हमी पत्र

 

मी, श्री. / श्रीम.-----------------------------------------------------

प्राचार्य, कनिष्ठ महाविदयालय……………………………………………………….

असे हमी पत्र लिहून देतो / देते की माझ्या कनिष्ठ महाविदयालयाची प्रात्यक्षिक विषयासाठीची प्रयोगशाळा ही मंडळ कार्यालयाने प्रसिध्द केलेल्या उपकरणांच्या यादीप्रमाणे सर्व उपकरणांनी तसेच भौतिक सुविधांनी सुसज्ज आहे. अथवा पडताळणी समितीने प्रयोगशाळेची पडताळणी केल्यास त्यावेळी सदर उपकरणे उपलब्ध नसल्यास होणा-या कारवाईस मी स्वःत जबाबदार असेल.

प्राचार्यांची स्वाक्षरी व शिक्का

दिनांक -

स्थळ -

👇👇👇👇👇

PHYSICS, CHEMISTRY, BIOLOGY, MATHEMATICS, CROP SCIENCE, IT या विषयांच्या संबंधी शाळेत / कनिष्ठ महाविद्यालयात साहित्य असायला हवे pdf यादी  साठी फक्त या ओळीला स्पर्श करा

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या प्रात्यक्षिक विषयाच्या प्रयोगशाळा तपासणीबाबत CIRCULAR pdf  साठी फक्त या ओळीला स्पर्श करा

यादी pdf  साठी फक्त या ओळीला स्पर्श करा

👇👇👇👇👇

नियमित अद्यावत माहिती सर्वात अगोदर तुमच्या पर्यंत येण्यासाठी आपल्या समुहात सामील व्हा समुहात सामील हिण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon