Ebalbharti Textbooks Yashaswita Feedback
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ
'बालभारती', सेनापती बापट मार्ग, पुणे ४११ ००४
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती, पुणे यांच्या माध्यमातून वह्यांच्या पानांचा समावेश करून इयत्ता १ली ते ८वी साठी मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू या माध्यमांसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तके तयार केलेली आहेत. दिनांक ८ मार्च २०२३च्या शासन निर्णयानुसार या पाठ्यपुस्तकांतील वह्यांच्या पृष्ठांबाबतची उपयोगिता व यशस्विता तपासण्यासाठी ही सर्वेक्षण लिंक तयार करण्यात आलेली आहे. या लिंकवर शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी प्रश्नावली उपलब्ध आहे. या प्रश्नावलीच्या माध्यमातून आपण आपले प्रतिसाद नोंदवावेत ही विनंती. ही लिंक ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon