DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Meri Mati Mera Desh Shilafalak

Meri Mati Mera Desh Shilafalak

महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य,

दिनांक : २०-१०-२०२३

ग्राम पंचायत / नागरी भागात उभे करावयाचे शिलाफलक- ज्या गावात स्वातंत्र्यसैनिक व हुतात्मे यांचे नावे उपलब्ध आहेत तेथे शिलाफलक


ग्राम पंचायत / नागरी भागात उभे करावयाचे शिलाफलक- ज्या गावात स्वातंत्र्यसैनिक व हुतात्मे यांचे नावे उपलब्ध नाहीत तेथे शिलाफलक

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२) शिक्षणाधिकारी (प्राथ / माध्य / योजना) सर्व, ३) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उ/द/प)
४) प्रशासन अधिकारी, मनपा, नपा, सर्व

विषय : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त, राज्यात 'मेरी माटी, मेरा देश' हा उपक्रम साजरा करणेबाबत.

संदर्भ : १) मा. प्रधान सचिव, सांस्कतिक कार्य, महाराष्ट्र शासन यांचे पत्र दि. २७ जुलै २०२३ २) उपसचिव (सांस्कतिक कार्य), पर्यटन व सांस्कृतिक कार्य यांचे पत्र दि.०८ ऑगस्ट २०२३ ३) श्रीम. मृणाली काटेंगे, कक्ष अधिकारी, शा. शि विभाग यांचे पत्र दि. ०८ ऑगस्ट २०२३ ४) मा. प्रधान सचिव, शा.शि यांचेद्वारा आयोजित व्हीसी दि. २० ऑक्टोबर २०२३ मधील निर्देश

उपरोक्त संदर्भीय संलग्न पत्राचे अवलोकन करण्यात यावे.

राज्यात व देशात सध्या स्वातंत्र्याचा अमत महोत्सव मोठया दिमाखात साजरा केला जात आहे. उपरोक्त संदर्भीय पत्रामधून दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने आपल्या स्तरावरुन तात्काळ उचित कार्यवाही करावी व या मार्गदर्शक सूचना राज्यातील सर्व शाळांपर्यंत पोहचविण्यात याव्यात.

मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखालील व मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य यांचे उपस्थितीत आज दिनांक २० ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित व्हीसी मध्ये सर्व शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी इ. ५ वी व त्यावरील विद्यार्थी यांनी हातात माती घेऊन सेल्फी काढावा व सदरचा सेल्फी  
👇


या गुगल ड्राईव्हवर अपलोड करण्यात यावा असे निर्देश प्राप्त झाले असून अनुषंगिक कार्यवाही आपल्या अधिनस्त सर्व शाळास्तरावरुन करण्यात यावी. तसा अहवाल या संचालनालयास पाठविण्यात यावा. शिवाय अधिनस्त कार्यालये व शाळांकडून वेळोवेळी याबाबत आढावा घ्यावा.
शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालनालय (योजना)
महाराष्ट्र राज्य, पुणे

महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य,
दिनांक : २०-१०-२०२३
परिपत्रक पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला स्पर्श करा



सर्व शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी इ. ५ वी व त्यावरील विद्यार्थी यांनी हातात माती घेऊन सेल्फी काढावा व सदरचा सेल्फी  
👇


या गुगल ड्राईव्हवर अपलोड करण्यात यावा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त, राज्यात 'मेरी माटी, मेरा देश' हा उपक्रम साजरा करणेबाबत.
महाराष्ट्र शासन
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्र ७०८ सदाशिव पेठकुमठेकर मार्गपुणे दि. २० सप्टेंबर २०२३
विषय - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त राज्यात "मेरी माटीमेरा देश" या उपक्रमाचा अंतिम टप्पा साजरा करणे बाबत.
या उपक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. सविस्तर पत्र वाचण्यासाठी पुढील
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्र ७०८ सदाशिव पेठकुमठेकर मार्गपुणे दि. २० सप्टेंबर २०२३


CLICK HERE TO - DOENLAOD PDF COPY


Meri Maati Mera Desh

Meri Maati Mera Desh

9th to 30th August

Maati Ko Naman, Veeron Ka Vandan

भारत सरकारचे आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा 

भारत सरकारचे आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी खालिल CLICK HERE  वर टिचकी मारा 
👇



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon