DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक सन २०२२ -२३ करिता नियमित पाठ्यपुस्तकांची ऑन लाईन मागणी नोंदविणे बाबत


महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ

'बालभारती', सेनापती बापट मार्ग, पुणे ४११ ००४

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती, पुणे यांच्या माध्यमातून वह्यांच्या पानांचा समावेश करून इयत्ता १ली ते ८वी साठी मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू या माध्यमांसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तके तयार केलेली आहेत. दिनांक ८ मार्च २०२३च्या शासन निर्णयानुसार या पाठ्यपुस्तकांतील वह्यांच्या पृष्ठांबाबतची उपयोगिता व यशस्विता तपासण्यासाठी ही सर्वेक्षण लिंक तयार करण्यात आलेली आहे. या लिंकवर शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी प्रश्नावली उपलब्ध आहे. या प्रश्नावलीच्या माध्यमातून आपण आपले प्रतिसाद नोंदवावेत ही विनंती. ही लिंक ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.




शिक्षकांसाठी उद्बोधन सत्र
        महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय वर्ष २०२३- २४ साठी एकात्मिक पाठ्यपुस्तके चार भागांमध्ये उपलब्ध करून दिली आहेत. 
          ही पुस्तके यावर्षी मराठीइंग्रजीहिंदी व उर्दू या चार माध्यमांसाठी पथदर्शी प्रकल्पांतर्गत लागू करण्यात आली आहेत. या पाठ्यपुस्तकांमध्ये विषयनिहाय पाठधडे व  कविता इत्यादींच्या आवश्यकतेनुसार वहीची पृष्ठे समाविष्ट केलेली आहेत.
पाठ्यपुस्तकातील पृष्ठांचा वापर विद्यार्थ्यांनी  कशाप्रकारे करावा या संदर्भातील तज्ज्ञ मार्गदर्शकांचे उद्बोधन सत्र मंडळाने खालील लिंकवर १४ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध करून दिले आहे. इयत्ता पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांनी याचा लाभ घ्यावाअसे आवाहन पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक श्री.कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.


पाठ्यपुस्तकांचा इतिहास काय आहे जाणून घ्या या ओळीला स्पर्श करा 


Free Text Book Demand Letter
समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक सन २०२२ -२३  करिता नियमित पाठ्यपुस्तकांची ऑन लाईन मागणी नोंदविणे बाबत 


 

🙋 हे आपण वाचलत का ? मग हे हि वाचा 

हे हि वाचा 
पाठ्यपुस्तकांचा इतिहास काय आहे जाणून घ्या या ओळीला स्पर्श करा 
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon