DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

SSC व HSC Exam - 2025 वेळापत्रक

    SSC व  HSC Exam  - 2025  वेळापत्रक 

Time Table for Secondary School Certificate Examination 
STD X and STD XII  FEB / MARCH 2025 TENTATIVE

SSC व HSC परीक्षा फेब्रुवारी / मार्च 202५ च्या परीक्षांच्या तारखा घोषित करणेबाबत राज्य शिक्षण मंडळ, पुणे यांचे पत्र परिपत्रक Download pdf करा


 SSC FEB 2023 TIME TABLE TENTATIVE EXAM 2024 

SSC  परीक्षा २०२५  वेळापत्रक Download करण्यासाठी   (संभाव्य) 

  SSC व  HSC Exam  - 2024  वेळापत्रक   

SSC  परीक्षा २०२५  वेळापत्रक Download करण्यासाठी 


 HSC  परीक्षा २०२५  वेळापत्रक Download करण्यासाठी 

TIMETABLE FOR HSC FEBRUARY/MARCH 2025 GENERAL AND BIFOCAL


TIMETABLE FOR HSC FEBRUARY/MARCH 2025 (VOCATIONAL)



ALSO READ

    सर्व संबंधित घटकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (इ.१०वी) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
    इ.१२वी लेखीपरीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ यादरम्यान तर,इ.१०वी लेखीपरीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ याकालावधीत प्रचलित पद्धतीने(ऑफलाईन) होतील.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच अभ्यासक्रमात २५ % कपात करण्यात आली आहे.उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील.
    प्रात्यक्षिक,श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांची परीक्षा (प्रचलित पद्धतीनुसार) बारावी,दहावीसाठी अनुक्रमे १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ आणि २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ याकालावधीत पार पडेल.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळ परीक्षांचे तपशीलवार वेळापत्रक जाहीर करेल.
    इ.१२ वीचा निकाल जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि इ. १०वीचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न राहील. कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील.
    विद्यार्थ्यांचे आरोग्य,सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याअगोदर परीक्षा वेळापत्रक,पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करून त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करण्यात आला आहे.
मार्गदर्शक VIDEO पाहा 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon