Webinar on Career Guidance
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-०४
मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेच्या निकालानंतर राज्यमंडळ स्तरावर नियुक्त केलेल्या समुपदेशकांची समुपदेशन सेवा सुरू ठेवण्याबाबत...
प्रकटन
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेली माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) ची लेखी परीक्षा दि. ०१/०३/२०२४ ते दि. २६/०३/२०२४ या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आली होती.
सदर परीक्षेचा निकाल दि. २७/०५/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. राज्यमंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरू ठेवण्यात येत आहे. सदर समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.
१) ७३८७४००९७०
२) ९०१११८४२४२
५) ८३६९०२१९४४
६) ८८२८४२६७२२
३) ८४२११५०५२८
४) ८२६३८७६८९६
९) ७३८७६४७९०२
७) ९८८१४१८२३६
८) ९३५९९७८३१५
१०) ९०११३०२९९७
उपरोक्त भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून ८ दिवस सकाळी ८-०० ते रात्री ८-०० या वेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीव्दारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील याची विद्यार्थी, पालक यांनी नोंद घ्यावी.
दिनांक:- २७/०५/२०२४
(अनुराधा ओक) सचिव,
राज्य मंडळ, पुणे-०४.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेचा निकाल २१ मे २०२४ रोजी जाहीर करण्यात आला. निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्यमंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून आठ दिवस सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. या समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. :
७३८७४००९७०,
९०१११८४२४२,
८४२११५०५२८,
८२६३८७६८९६,
८३६९०२१९४४,
८८२८४२६७२२,
९८८१४१८२३६,
९३५९९७८३१५,
७३८७६४७९०२
आणि ९०११३०२९९७
राज्य
शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
विशेष सूचना - या अगोदर संपन्न झालेले सत्र पाहू शकतात
इ.
९ वी ते इ. १२ वीच्या विदयार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनार
विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार
विषय इ १२ वी नंतरच्या प्रवेश परीक्षा
जोडले जाण्यासाठी 👇
CLICK HERE
विषय - निवड करिअरची मदत समुपदेशकाची
जोडले जाण्यासाठी 👇
CLICK HERE
विषय - करिअर निवडतानामा. श्रीमती दीपाली दिवेकर
प्रशासन अधिकारी, नगरपरिषद शिक्षण विभाग, मुरुड जंजिरा, जि. रायगड.
CLICK HERE
या लिंकवर जाऊन तुम्ही हे व्याख्यान पाहू / ऐकू शकता.
डॉ.
कमलादेवी आवटे
उपसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे..
श्री.
रमाकांत काठमोरे
सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
श्री.
कौस्तुभ दिवेगावकर (भा.प्र.से.) संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,
पुणे.
हेही वाचा
महाकरिअर पोर्टल विद्यार्थी लॉगिन बाबत
Maharashtra Career Guidance Portal
विद्यार्थी मित्रांनो,
आपला विद्यार्थी सरल आयडी व पासवर्ड याचा वापर करून आपण महाराष्ट्र करिअर पोर्टलमध्ये प्रवेश करू शकता. हे करिअर पोर्टल आपणास करिअरविषयक माहिती, विविध व्यावसायिक कोर्सेस, अनेक शिष्यवृत्या, महाविद्यालये शोधण्यास मदत करेल. आपणास आपला विद्यार्थी सरल आयडी माहित नसल्यास कृपया आपल्या शिक्षकांशी किंवा मुख्याध्यापक/ प्राचार्य यांच्याशी संपर्क साधावा.
महाराष्ट्र
शासन SCERT Unicef Aasman Foundation एस सी ई आर टी युनिसेफ अस्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने
दिनांक 20 5 2020 रोजी महा करियर पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे इयत्ता
नववी ते बारावी पर्यंतच्या सर्व अनुदानित शाळा जिल्हा परिषद शाळा आश्रम
शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपला सरल आयडी व पासवर्ड
द्वारे पोर्टलला लॉगिन होता येईल
सोळा
देशातील 21000 पेक्षा जास्त महाविद्यालय अकराशे पन्नास पेक्षा जास्त प्रवेश
परीक्षा 1120 पेक्षा शिष्यवृत्ती दोन लाख 62 हजार पेक्षा अधिक पर करियर
प्रोग्राम ची सर्व माहिती एका क्लिकवर विद्यार्थ्यांना सहज प्राप्त होऊन
त्यांच्या भावी उज्वल भवितव्याच्या दृष्टीने त्यांना फायदा होणार आहे
विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शन व समुपदेशन करणे तसेच महाकरिअर पोर्टल वापरा संबधित वेबिनारचे आयोजन करणे
स्वागत आहे महाराष्ट्र करिअर गाईडन्समध्ये
तुमच्या करिअर डॅशबोर्डवर लॉग इन करा
CLICK HERE
19 अंकी विद्यार्थी सरल क्रमांक टाका.
123456 हा पासवर्ड टाकून login करा.विद्यार्थी मित्रांनो, आपला विद्यार्थी सरल आयडी व पासवर्ड याचा वापर करून आपण महाराष्ट्र करिअर पोर्टलमध्ये प्रवेश करू शकता. हे करिअर पोर्टल आपणास करिअरविषयक माहिती, विविध व्यावसायिक कोर्सेस, अनेक शिष्यवृत्या, महाविद्यालये शोधण्यास मदत करेल. आपणास आपला विद्यार्थी सरल आयडी माहित नसल्यास कृपया आपल्या शिक्षकांशी किंवा मुख्याध्यापक/ प्राचार्य यांच्याशी संपर्क साधावा.
19 अंकी विद्यार्थी सरल क्रमांक टाका.
123456 हा पासवर्ड टाकून login करा.
123456 हा पासवर्ड टाकून login करा.
विद्यार्थी मित्रांनो,
आपला विद्यार्थी सरल आयडी व पासवर्ड याचा वापर करून आपण महाराष्ट्र करिअर पोर्टलमध्ये प्रवेश करू शकता. हे करिअर पोर्टल आपणास करिअरविषयक माहिती, विविध व्यावसायिक कोर्सेस, अनेक शिष्यवृत्या, महाविद्यालये शोधण्यास मदत करेल.
आपणास आपला विद्यार्थी सरल आयडी माहित नसल्यास कृपया आपल्या शिक्षकांशी किंवा मुख्याध्यापक/ प्राचार्य यांच्याशी संपर्क साधावा.
हेही वाचा
राज्यातील इ. १० वी व इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेला सामोरे जाताना येणाऱ्या ताण तणावासाठी मार्गदर्शन व समुदेशन करण्यासाठी @scertmaha तर्फे प्रशिक्षित मार्गदर्शक व समुपदेशकांची सल्ला व मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
प्रशिक्षित मार्गदर्शक व समुपदेशकांची यादी
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सुविधेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
हेही वाचा
व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन होणे साठी वेबिनार आयोजित करणे बाबत SSC HSC Students Career Webinar SCERT
Download the Career App today!
खासकरून तुमच्यासाठी तयार करण्यात आलेल्या What's App समूहामध्ये सामील व्हा

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon