DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Bharat Ratna Lata Mangeshkar Quiz

    भारतरत्न लता मंगेशकर

        (एक महान गायिका)
गानसम्राज्ञी लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली !
विशेष उपाधी : गानकोकिळा

पुरस्कार : भारतरत्न(२००१)  लता मंगेशकर  या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या. भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर गणले जाते. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकीर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा (Nightingale of India) आणि Queen of Melody Quiz सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या.

 लता दीदींच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी प्रश्न मंजुषा सोडवा 

● या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या 
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा

 प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी खालील CLICK HERE वर टिचकी मारा 
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon