DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Essay Competition on Rajshree Shahu Maharaj by Sarathi Pune



दिनांक: १२/०७/२०२४

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे आयोजित तालुका व महानगरपलिका स्तरावर प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी "राजर्षी शाहू महाराज निबंधस्पर्धा २०२४" आयोजन करणेबाबत...

Rajarshi Shahu Maharaj Essay Competition 2024 Marathi Information 

तालुकास्तरीय निबंधस्पर्धा विषय, नियम व अटी-

🙋👇



गट क्र.१:- इयत्ता ३ री ते इयत्ता ५ वी

विषयः- अ) राजी शाहू महाराजांची एक आठवण.

            ब) राजयों शाहू महाराजांच्या जीवनातील मला आवडलेला एक प्रसंग.

            शब्द मर्यादाः १०० शब्द

क्र.२:- इयत्ता ६ वी ते इयत्ता ७ वी

गट विषय - अ) राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे क्रीडाविषयक कार्य.

                 ब) राजी छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य.

                 शब्द मर्यादा ३०० शब्द

गट क्र.३:- इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी

विषयः- अ) राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि वसतीगृह चळवळ.

            ब) राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कृषी क्षेत्रातील कार्य, ब

           शब्द मर्यादाः ५०० शब्द

पारितोषिके

गट क्र.१:- ३ री ते ५ वी
पारितोषिके क्रमांक

प्रथम रु.४००

द्वितीय रु.३००

तृतीय रु.२००

उत्तेजनार्थ ७ पारितोषिके (प्रत्येको) रु.१००

गट क्र.२:- ६ वी ते ७ वी
पारितोषिके क्रमांक

प्रथम रु.५००

द्वितीय रु.३००

तृतीय रु.२००

उत्तेजनार्थ ७ पारितोषिके (प्रत्येको) रु.१००

गट क्र.३:- ८ वी ते १० वी
प्रथम रु.७००

द्वितीय रु.५००

तृतीय रु.३००

उत्तेजनार्थ ७ पारितोषिके (प्रत्येको) रु.१००


हे ही वाचाल 
Regarding organization of Essay Competition on the occasion of Rajshree Shahu Maharaj Smriti Shatabdi (Centenary) by Sarathi Pune


छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे 
द्वारा
राजश्री शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त निबंध स्पर्धा आयोजनाबाबत
सन २०२२-२३ हे वर्ष राजश्री शाहू महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष म्हणून साजरी केले जाणार असल्याने राजश्री शाहू महाराजांच्या विविध अंगी कार्याची ओळख महाराष्ट्राला करून देण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे  सदर उपक्रमांचाच एक भाग म्हणून इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी व इयत्ता सहावी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १५ सप्टेंबर २०२२  ते १५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे यासंबंधीचे महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे दिनांक २९ सप्टेंबर २०२२ संपूर्ण माहिती असलेले परिपत्रक वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंकला टिचकी मारा
To read the circular / Download

निबंध स्पर्धा विषय नियम व अटी

सदर निबंध स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे तसेच सर्व माध्यमांच्या सर्व मान्यताप्राप्त शाळा साठी आहे निबंध स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषिक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीसे
Previous
Next Post »

1 comments:

Click here for comments
Unknown
admin
February 25, 2024 at 9:18 PM ×

Conversion Emoticon

Congrats bro Unknown you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon