भारतरत्न लता मंगेशकर
(एक महान गायिका)
गानसम्राज्ञी लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली !
विशेष उपाधी : गानकोकिळा
पुरस्कार : भारतरत्न(२००१) लता मंगेशकर या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या. भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर गणले जाते. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकीर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा (Nightingale of India) आणि Queen of Melody Quiz सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या.
प्रश्न मंजुषा
● या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे
दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात
सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने देशात दोन दिवसांचा राष्टीय दुखवटा जाहीरजनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटासोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
भारतरत्न
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने
सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
भारतरत्न #लता_मंगेशकर यांच्या निधनाने देशात दोन दिवसांचा राष्टीय दुखवटा जाहीर
मुंबई दि. ६: भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर
यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२
रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.यासंदर्भात
काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी
२०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या
निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला
श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन
१९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या
अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा
म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा
सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
भारतरत्न
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने
सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
भारतरत्न #लता_मंगेशकर यांच्या निधनाने देशात दोन दिवसांचा राष्टीय दुखवटा जाहीर
मुंबई दि. ६: भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर
यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२
रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
यासंदर्भात
काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी
२०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या
निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला
श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन
१९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या
अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा
म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon