Swachhata Pakhwada स्वच्छता पखवाडा २०२३ उपक्रमा बाबत
SCHOOL REGISTRATION LINK
Swachhata Pakhwada
Fim
Lets Change - Inspiring PLC swachhtamonitor 2023 निष्काळजी मुक्त महाराष्ट्र महाराष्ट्र कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त
करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर झाला पाहिजे. कधीही कुठेही
कोणीही बेफिरकीर थुंकताना किंव्हा कचरा टाकताना दिसले तर स्वच्छता मॉनिटर
थांबवणार आणि चूक सुधारायला सांगणार
|
Film Lets Change - Inspiring PLC
Regarding the Swachhta Pakhwada 2023 initiative
प्रति, सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक व
माध्यमिक), जिल्हा परिषद सर्व, प्रशासन अधिकारी मनपा सर्व |
विषय : शाळांमध्ये दि. 1 ऑक्टोबर 2023 या दिवशी
"एक तारीख एक तास श्रमदान" हा उपक्रम राबविणेबाबत .... |
शालेय शिक्षण विभाग, भारत सरकार यांनी निर्देशित केलेनुसार दि
15.9.2023-2.10.2023 या कालावधीत संपूर्ण देशामध्ये पंधरवडा
राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून
"एक तारीख एक तास श्रमदान" हा उपक्रम प्रत्येक वाडी/ वस्ती/ गाव/ शहर
यामध्ये राबविण्याचे प्रस्तावित आहे. प्रत्येक शाळेमध्ये शालेय परिसर/ शाळे
जवळील परिसर/ ग्रामपंचायत स्तरावर विविध भागामध्ये सामूहिक स्वच्छता करणेसाठी
" एक तास श्रमदान" कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रम आपल्या अधिनस्त सर्व
व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये प्रभावीपणे राबविण्याबाबत आपण सूचित करावे.
याबाबत आपल्या अधिनस्त गटशिक्षणाधिकारी,
विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच
सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना या उपक्रमात सहभागी होणेबाबत
सूचित करावे. सदर उपक्रम हा साधारणपणे सकाळी 8-12 या वेळेत राबविण्यात यावा. सदर कार्यक्रमाचे फोटो सदर कार्यक्रमाचे फोटो ट्रॅकर वर दि ०१ ऑक्टोबर २०२३ या दिवशी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अपलोड करावे. CLICK HERE 👇 या ट्रॅकर वर दि ०१ ऑक्टोबर २०२३ या दिवशी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अपलोड करावे. प्रदीप डांगे, (भा प्र से ) राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा, महाराष्ट्र. |
हेही वाचाल -
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon