DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

MHT CET Result



MHT-CET-2024

MHT-CET PCM GROUP 

MHT-CET PCB GROUP 

महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई

क्र. तंशिप्र-१२२३/प्र.क्र.१५/सीईटी/२०२४/१०३६

दिनांक - २६/०६/२०२४.

जाहीर सूचना 

एमएचटी-सीईटी २०२४ प्रश्नपत्रिका आणि उत्तर तालिका उपलब्ध करुन देणेबाबत

👇👇👇👇👇

एमएचटी-सीईटी २०२४ प्रश्नपत्रिका आणि उत्तर तालिका उपलब्ध करुन देणेबाबत बघण्यासाठी या ओळीला स्पर्श करा

👆👆👆👆👆
Also Read 👇 

महत्वाची सूचना 
MHTCET2024
एमएचटी-सीईटी २०२४ च्या परीक्षेत उमेदवारास Grace Marks अनुग्रह गुण बाबत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून वस्तुस्थितीदर्शक दिलेला खुलासा. वाचण्यासाठी फक्त खालील ओळीला स्पर्श करा 

👇👇👇👇👇



👆👆👆👆👆
पुढील अद्यावत माहितीसाठी आपल्या समाज माध्यमात सामील व्हा
Join your social media for further updates

-----०-----

Also Read 👇 

महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई ८ वा मजला, न्यू एक्सलसियर इमारत, ए.के. नायक मार्ग, फोर्ट, मुंबई

क्र.तंशिप्र-१२२४/प्र.क्र.१५/सीईटी/२०२४/९९३

दिनांक - १५/०६/२०२४.

जाहिर सूचना 

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत पदवी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता घेण्यात आलेली MHT-CET 2024 (पीसीएम आणि पीसीबी ग्रुप) या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल दिनांक १६ जून २०२४ रोजी सायंकाळी ६:०० वाजता घोषित होणार आहे 

तुमचा निकाल बघण्यासाठी खालील लिंक ल स्पर्श करा

👇👇👇👇👇

👇👇👇👇👇



👆👆👆👆👆

निकाल वरील लिंक वर घोषित करण्यात येणार आहे, याची सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.

सही/- आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई


Also Read 👇 

MARAHARASHTRA 
महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई

दिनांक - १०/०६/२०२४

जाहिर सूचना

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षांचा निकाल जाहिर करण्यात येणार असून संभाव्य तारखा खालीलप्रमाणे आहेत.
सामाईक प्रवेश परीक्षा
निकाल संभाव्य तारखा
सदरील परीक्षेचा निकाल सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळ 

निकाल संभाव्य तारखा खालील लिंकवर उपलब्ध 

RESULTS LINK👇                 
वर प्रसिध्द करण्यात येईल, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

सही/- 
(महेन्द्र ब. वारभुवन, भा.प्र.से.) 
आयुक्त राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, 
महाराष्ट्र राज्य, मुंबई

Also Read 👇 

क्र.तंशिप्र-१२२४/प्र.क्र.१०/आक्षेप/सीईटी/२०२४/८२५

दिनांक - २१/०५/२०२४.

जाहीर सूचना

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक २२ एप्रिल, २०२४ ते ३० एप्रिल, २०२४ (पीसीबी ग्रुप) आणि दिनांक ०२ मे, २०२४ ते १६ मे, २०२४ (पीसीएम ग्रुप) या कालावधीत घेण्यात आली आहे.

सदरील परीक्षाची उत्तर तालिका आणि उमेदवारांनी सोडविलेले प्रश्नपत्रिका संबंधित विद्यार्थ्यांच्या लॉगीन आयडीवर प्रसिध्द करण्यात आलेले आहे. सदर प्रसिध्द करण्यात आलेले प्रश्नपत्रिकामधील प्रश्न आणि उत्तर तालिका यांच्यावर आक्षेप असल्यास (Objection Tracking) पोर्टलवर जावून प्रति अक्षेप रुपये १०००/- भरुन खालील नमुद वेळापत्रकानुसार आक्षेप नोंदविण्यासाठी पोर्टल उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

एमएचटी-सीईटी-२०२४
पीसीबी ग्रुप PCB Group
दिनांक २२ मे, २०२४ ते दिनांक २४ मे, २०२४

पीसीएम ग्रुप PCM Group
दिनांक २४ मे, २०२४ ते दिनांक २६ मे, २०२४

Note Candidates are adviced to go to there login from 

वेबसाईट: 
👇


👆
सही/-
(महेन्द्र ब. वारभुवन, भा.प्र.से.)

आयुक्त
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष,
महाराष्ट्र राज्य, मुंबई


Also Read 👇 
MHT CET Result 2023 

CET Exam Portal For A.Y.2023-24

To Download Score Card for CET- 2023
Technical Education
1  MHT-CET 2024 (PCM Group)         
2   MHT-CET 2024 (PCB Group)       
   

PCM व PCB चा निकाल जाहीर महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचा आज १२ जूनला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) या विषयांसाठीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.


 या अधिकृत साईटवर मार्कशीट डाउनलोड करता येतील.

यावर्षी, पीसीएम गटासाठी महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा ९ मे ते १४ मे दरम्यान आयोजित करण्यात आली होती आणि पीसीबी गट परीक्षा १५ मे ते २० मे ऑगस्टपर्यंत आयोजित करण्यात आली होती. परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) म्हणून ऑनलाइन मोडद्वारे घेण्यात आल्या. 

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा निकाल कसा पाहाल?

उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट -

सुरु करावी
मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या स्कोअर कार्ड लिंकवर क्लिक करा
उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख विचारला जाईल
यशस्वीरित्या लॉग इन केल्यानंतर, स्कोअर कार्ड स्क्रीनवर दिसेल.
दरम्यान, काही परीक्षा केंद्रांवर तांत्रिक त्रुटींमुळे किंवा पाऊस आणि पुरामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नव्हते म्हणून पुनर्परीक्षा आयोजित करण्यात आली होती. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे या विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षा घेतली होती आणि उमेदवारांना सांगण्यात आले की, जर त्यांनी पुनर्परीक्षेसाठी नोंदणी केली, तर दुसऱ्यांदा मिळालेल्या गुणांना गृहीत धरण्यात येणार आहे.

MHT CET- 2024 RESULT Declared                             

RESULTS LINK👇     
         
   



PCM👆




PCB👆

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon