DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Aamche Guruji आमचे गुरुजी या नावाने संबंधित शिक्षकांचा फोटो त्या त्या वर्गामध्ये सन्मानपूर्वक प्रदर्शित करणे बाबत

आमचे गुरुजी या नावाने संबंधित शिक्षकांचा फोटो त्या त्या वर्गामध्ये सन्मानपूर्वक प्रदर्शित करणे बाबत माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांचे परिपत्रक

    सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये वर्गशिक्षक / वर्गशिक्षिका यांचा फोटो आमचे गुरुजी या नावाने सन्मानपूर्वक वर्गाच्या दर्शनी भागात प्रदर्शित करणे बाबतची कार्यवाही काल मर्यादित करण्याबाबतची आवश्यक सूचना तातडीने निर्गमित करण्याची कार्यवाही करावी तसेच या प्रकरणी शाळांमध्ये झालेल्या अंमलबजावणी बाबतचा कार्यवाहीचा एकत्रित अहवाल माननीय आयुक्तालयास व या कार्यालयास विना विलंब सादर करावा शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालय अमरावती विभाग अमरावती यांचे परिपत्रक दिनांक २५ ऑगस्ट २०२२ 
वाचा किंवा डाउनलोड करा 



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon