Let's Change (PIC) Sanitation Monitor 2023 Phase Two
स्वच्छता मॉनिटर २०२३ दुसरा टप्पा
Sanitation Monitor 2023 Phase II
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत, डॉअॅनी बेझंट रोड., पुणे ४११००१
क्र. आशिका/मुमंअ/सुंदरशाळा/२०२३/ईगक-१४३/ ०332
दि.१०/०१/२०२४
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, विभाग (सर्व)
२) महानगरपालिका प्रशासन अधिकारी (सर्व)
३) शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य/योजना) जिल्हा परिषद
४) शिक्षण निरीक्षक (सर्व)

विषय: प्रोजेक्ट लेट्स चेंज (PIC) स्वच्छता मॉनिटर २०२३ दुसरा टप्पा राबविण्याबाबत..
Regarding implementation of Project Let's Change (PIC) Sanitation Monitor 2023 Phase Two
वाचा : १. शासन निर्णय, क्रमांक: मुमं अ२०२३/प्र.क्र.११४/एसडी-६, दिनांक ३० नोव्हेंबर, २०२३
२. या कार्यालयाचे पत्र जा.क्र.७८४२ दिनांक २०/१२/२०२३
३. दिनांक १३/१२/२०२३ च्या व्ही.सी. चे इतिवृत्त ४. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. ००२३ दिनांक ०१/०१/२०२४
५. या कार्यालयाचे पत्र जा.क्र.००१५३, दिनांक ०५/०१/२०२४
६. या कार्यालयाचे पत्र जा.क्र.००१५३, दिनांक ०५/०१/२०२४
उपरोक्त विषयांकित प्रकरणी, दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांनी राजभवन, मुंबई येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात PL.C स्वच्छता मॉनिटर २०२३ दुस-या टप्याचे लोकार्पण केले आहे. 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानात या उपक्रमाचा समावेश करुन त्यासाठी १० गुणांचे महत्व दिले गेले आहे.
मुख्यामंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात 10 गुणांचे महत्व... Register on |
स्वच्छता मॉनिटर २०२३ दुसरा टप्पा खालील प्रमाणे राबवायचे आहे.
१.सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी समन्वयक अधिकारी यांची नेमणूक करून सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) तसा अहवाल या कार्यालयाच्या cmschoolpro@gmail.com ईमेलवर कळवावा.
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांनी संयुक्त जिल्हा समन्वयक अधिकारी यांची नेमणूक करून सर्व गटशिक्षणाधिकारी व PLC स्वच्छता मॉनिटर २०२३ दुसरा टप्पा राज्य समितीचे आपल्या विभागासाठी नियुक्त सदस्य यांना कळवावे.
३. PLC स्वच्छता मॉनिटर अभियान हे कचन्याचाबत होणाऱ्या निष्काळजीपणाचे असामाजिक कृत्य खरोखर रोखण्याची सवय विद्याध्यांना होणे अपेक्षित आहे. सर्व जिल्हा समन्वयक, गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख यांनी अभियानाची माहिती करुन त्यानुसार शाळांना सूचित करावे.
४. स्वच्छता मॉनिटर २०२३ दुसरा टप्पा मध्ये शिक्षकांनी किमान १० फेब्रुवारी २०२४ पर्यंत दररोज विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटरिंग केल्याबाबत विचारण्याची सवय करून घेऊन, विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटरिंग करण्याची सवय होण्यावर लक्ष्य केंद्रित करावे.
५. कचन्याबाबत निष्काळजीपणा करणान्या लोकांना आपले स्वच्छता मॉनिटर त्यांची सवय/चूक निदर्शनास आणून त्यामध्ये
सुधारणा करण्यास प्रवृत्त करीत आहेत, याची खात्री करण्यासाठी किमान १० फेब्रुवारी २०२४ पर्यंत दररोज प्रतिवर्ग एक विद्यार्थ्यांच्या अनुभवाचे विवरण व्हिडिओ चित्रित करुन दिलेले text' आणि ससहित सुचवल्या प्रमाणे सोशल मीडिया वर शेअर करावेत,
६. शाळेच्या एकूण विद्यार्थी संख्येच्या तुलने सक्रिय विद्यार्थी ह्या आधारावर गुणांकन करून सर्वोत्तम शाळा निवडल्या जातील, तसेच जिल्ह्यात एकूण शाळांच्या संख्येतील सक्रिय शाळांच्या आधारावर सर्वोत्तम जिल्हे ठरविले जातील.
७. स्वच्छता मॉनिटर २०२३ दूसरा टप्पा माहिती व नियंत्रणासाठी मॉनिटरिंग कक्षाची स्थापना करण्यात यावी.

(सूरज मांढरे, आ.प्र.स.)
आयुक्त (शिक्षण)
महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत माहिती व पुढील कार्यवाहीसाठी,
१) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे,
२) शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, पुणे
३) शिक्षण संचालक, (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, पुणे
प्रत: मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ३२ यांना माहितीसाठी सविनय सादर.
👇👇👇👇👇👇👇
परिपत्रक पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी किंवा वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon