DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन होणे साठी वेबिनार आयोजित करणे बाबत SSC HSC Students Career Webinar SCERT

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

इ. ९ वी ते इ. १२ वीच्या विदयार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनार.

विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार

विषय - निवड करिअरची मदत समुपदेशकाची

शुक्रवारदि. १९ मे २०२३दुपारी ३.०० ते ४.००

 

विषय - करिअर निवडताना

शुक्रवार, दि. १२ मे २०२३, दुपारी ३.०० ते ४.००



व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन होणे  साठी वेबिनार आयोजित करणे बाबत  SSC HSC Students Career Webinar SCERT


 विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन होणे  साठी वेबिनार 
 नक्की बघा 

     Click Here   👈 


इयत्ता १२  विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी
करिअर मार्गदर्शन वेबिणार
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व्यवसाय मार्गदर्शन अंतर्गत 
इयत्ता १२  विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिणार 
शनिवार दिनांक  १२ फेब्रुवारी २०२२ दुपारी १२  ते १  
विज्ञान शाखेतील करिअर समुपदेशक श्री श्रीकांत अरविंद सरडे

 

व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन होणे  साठी वेबिनार आयोजित करणे बाबत 
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या शाळांतील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना भावी करिअर बाबत विविध विषयाचे मार्गदर्शन होण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त परिषदेमार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर वेबिनारचे  प्रक्षेपण राज्य शैक्षणिक
संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे या कार्यालयाच्या यूट्यूब चैनल वरून करण्यात येणार आहे
----------------------------------
दिनांक १४ जानेवारी  २०२२ 
विषय   भावी करिअरच्या दिशा
वेळ दुपारी तीन ते साडे चार
जोडणीसाठी लिंक 

 
----------------------------------
दिनांक २१ जानेवारी  २०२२  
विषय शालेय विषय व करिअर निवड
वेळ दुपारी तीन ते साडेचार
जोडणीसाठी लिंक

 
----------------------------------
दिनांक २८ जानेवारी २०२२ 
विषय  अभ्यास सवयी  व ताणतणाव व्यवस्थापन
वेळ दुपारी तीन ते साडेचार
जोडणीसाठी लिंक

 
----------------------------------
दिनांक ०४ फेब्रुवारी २०२२
विषय परीक्षेला सामोरे जाताना 
वेळ दुपारी तीन ते साडेचार
जोडणीसाठी लिंक

 
----------------------------------
दिनांक ११ फेब्रुवारी २०२२
विषय  महाकरिअर पोर्टल
वेळ दुपारी तीन ते साडेचार
जोडणीसाठी लिंक

----------------------------------  

इयत्ता  १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध विषयाचे मार्गदर्शन होण्यासाठी बेबीनार चे आयोजन SSC HSC Students Career Webinar SCERT


विषय १५ :-  पर्यटन क्षेत्रातील करिअर संधी 

Career In Travel, Tourism And Hospitality 

 

विषय १४ :- खेळातील करिअर  Career In Sports 

 



विषय १३:- स्पर्धा परीक्षा

The Word of Competitive Exam

 

संरक्षण क्षेत्रातील करिअर Career In Defence

 


ललितकला क्षेत्रातील करिअर  Career In Fine Arts 

 

मंचीयकला क्षेत्रातील करिअर  Career In Performing Arts 

 

करिअर मार्गदर्शन सत्र क्रमांक ७

 विषय ७:- तंत्रशिक्षणातील करिअर


 इंजिनीअरिंग सह अन्य टेक्निकल क्षेत्रात करीअर च्या कोणत्या संधी आहेत हे पाहण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन शासनाने आयोजित केले आहे. 

 

                                                                                                              

विषय ४:. वैद्यकीय  क्षेत्रातील करिअर
मार्गदर्शिका - संगीता चंद्रकांत निंबाळकर 
  


करिअर मार्गदर्शन सत्र क्रमांक 
विषय : - कला शाखेतील करिअर (मानव्यविद्या)
मार्गदर्शिका - 


करिअर मार्गदर्शन सत्र क्रमांक १
विषय : - स्वतःला ओळखा व करियर निवडा 
मार्गदर्शिका - दिपाली दिवेकर 

करिअर मार्गदर्शन वेबिनार सत्र ३

विषय : करिअरच्या जडण घडणीत मानसिक स्वास्थ्याची भूमिका 
मार्गदर्शक : माधुरी तांबे


करिअर मार्गदर्शन वेबिनार सत्र २

विषय : आवड, छंद आणि करिअर निवडा


 

विषय १: स्वतः ला ओळखा व करिअर निवडा.

 

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Pune

State Council of Educational Research and Training Maharashtra Pune

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon